डॉ.व्ही.बी.मांटे यांची खा.शी.मंडळाच्या सह चीटणीस पदी निवड

अपनी भाषा में पढ़े! Translate

डॉ.व्ही.बी.मांटे यांची खा.शी.मंडळाच्या सह चीटणीस पदी निवड

अमळनेर : विक्की जाधव.

खानदेश शिक्षण मंडळाचे नवनियुक्त सहसचिव पदी प्रा .डॉ . व्ही.बी.मांटे (उपप्राचार्य, प्रताप महाविद्यालय) यांची निवड झाल्यामुळे त्यांचा सत्कार करताना सिनेट सदस्य प्रा. डॉ. धीरज वैष्णव, प्रताप कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव सर, एन. मुक्ता प्राध्यापक संघटनेच्या स्थानिक युनिटचे सचिव डॉ.विजय तुंटे, उपप्राचार्य डॉ.ए.जे.पाटील , प्राध्यापक प्रतिनिधी प्रा.दिनेश भलकार, ज्येष्ठ प्राध्यापक डॉ.भरतसिंग पाटील, सन्मित्र डॉ.विजय साळुंखे, सन्मित्र प्रा.देवेंद्र तायडे यावेळी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!