नगरसेवक तथा शिक्षण सभापती नावेद शेख यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्तरावरून होतोय शुभेच्छांचा वर्षाव

अपनी भाषा में पढ़े! Translate

नगरसेवक तथा शिक्षण सभापती नावेद शेख यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्तरावरून होतोय शुभेच्छांचा वर्षाव

अमळनेर : विक्की जाधव.

अमळनेर नगर परिषदेचे शिक्षण व क्रीडा सभापती तथा नगरसेवक नावेद शेख यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील विविध स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नगरसेवक म्हणून काम करताना त्यांनी शिक्षण, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात अनेक उपक्रम राबवत असताना नागरिकांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. शहरातील शैक्षणिक सुविधा, क्रीडा स्पर्धा, युवकांसाठी उपक्रम तसेच विविध सामाजिक कामांमुळे ते नेहमीच चर्चेत असतात.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिव सेना अमळनेर शहर पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नावेद शेख यांनी भविष्यातही अमळनेर शहराच्या विकासासाठी व नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करत राहणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!