June 30, 2025 2:38 pm

इंदापूर तालुक्याचे पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष बाळासाहेब सुतार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा .

अपनी भाषा में पढ़े! Translate

इंदापूर तालुक्याचे पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष बाळासाहेब सुतार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा .

प्रतिनिधी : समाधान राजपूत

निरा नरसिंगपूर तालुका इंदापूर येथे पत्रकार संरक्षण समितीचे इंदापूर अध्यक्ष बाळासाहेब सुतार यांचा सत्कार आणि वाढदिवसाचा कार्यक्रम नीरा नरसिंहपूर येथील ग्रामस्थ व पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी संयुक्तरित्या पार पाडला.या कार्यक्रमाप्रसंगी नीरा नरसिंगपूर गावचेच विकास सोसायटीचे चेअरमन आनंद काकडे, माजी उपसरपंच नरहरी काळे, विद्यमान सरपंच , चंद्रकांत सरवदे,माजी उपसरपंच विलास ताटे, माजी सरपंच हनुमंत काळे, माजी सरपंच जगदीश सुतार, बळीराम गलांडे , आबासाहेब काळे, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रभाकर जगताप, शेतकरी संघटनेच्या प्रभारी प्रशांत बादले पाटील, पप्पू गोसावी,सिनेअभिनेते व दिग्दर्शक नितीन सरवदे, बच्चन सरवदे, अतुल घोगरे सचिन कदम, आप्पा मोरे अरुण क्षीरसागर, माजी सरपंच अण्णासाहेब काळे,अमर भोसले ,धनंजय पवार, अतुल हावळे, माजी उपसरपंच विठ्ठल देशमुख, सतीश गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!