June 30, 2025 2:40 pm

जालना येथे तत्व अस्थेटिक क्लिनिकचे उद्घाटन नगराध्यक्षा सौ.संगीता गोरंट्याल यांच्या हस्ते उदघाटन

अपनी भाषा में पढ़े! Translate

जालना येथे तत्व अस्थेटिक क्लिनिकचे उद्घाटन नगराध्यक्षा सौ.संगीता गोरंट्याल यांच्या हस्ते उदघाटन

जालना/- येथील स्टेशन रोड परिसरात डॉ.मुक्ता इंगळे यांच्या तत्व अस्थेटिक क्लिनिकचे उद्घाटन नगराध्यक्षा सौ.संगीता गोरंट्याल यांच्या हस्ते संपन्न झाले.

रुग्णसेवेत आपले योगदान अधिकाधिक वाढते राहो हीच सदिच्छा सतत कार्यरत रहाण्याची भूमिका डॉ.मुक्ता इंगळे यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी श्री.राजेंद्र वाघमारे, छायाताई वाघमारे, श्री.मोहन इंगळे, ॲड.रवी मोरे, सौ.आरती मोरे आदींची उपस्थिती होती.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!