July 1, 2025 4:31 am

जळगाव शहर आम आदमी पार्टीची शहर कार्यकारणी जाहीर..

अपनी भाषा में पढ़े! Translate

जळगाव : दिनांक 9 मार्च 2022 रोजी जळगाव शहर आम आदमी पार्टीची कार्यकारणी जाहीर करण्यात आली या बैठकीत आम आदमी पार्टीचे जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री.तुषार निकम सर व जळगाव जिल्हा सचिव रईस भाई खान तसेच जळगाव जिल्हा सल्लागार प्रमुख.श्री.डॉ.सुनीलजी गाजरे सर या मान्यवरांनी प्रमुख उपस्थिती दिली यावेळी जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या उत्साहात उपस्थित होते. कार्यकारणी पुढील प्रमाणे जळगाव महानगर कार्य अध्यक्ष पदी. श्री. योगेश दत्तात्रेय हिवरकर. जळगाव शहर महानगर सचिव. श्री. चंदन दामू पाटील व जळगाव शहर महानगर मीडिया प्रमुख.श्री. योगेश चुडामन भोई यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगीउपस्थित कार्यकर्ते.अनिल वाघ सर.आत्‍माराम चौधरी. प्रीत पाल सिंग.सुभाष दादा कोळी.रवींद्र चव्हाण.आधी कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!