न्यूज
ब्रेकिंग

FB_IMG_1793597595053 शालार्थ आयडी घोटाळ्याला न्यायालयाचा मोठा दणका! शरद शिंदेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला; जळगावच्या ९५ शिक्षक प्रकरणात सेवानिवृत्त वेतन अधीक्षकाला अटक आणि आता अनेकांना बजावल्या नोटीस.

WhatsApp Image 2026-11-01 at 9.21.54 PM राज्याबाहेर पळाले, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकले!

file_00000000f3248207bef3aadbdcb0d767 नगरपालिकेच्या सत्तेत ‘शकुनी’चा डाव की ‘दुर्योधन’ाचा अहंकार? ५० चे टोकन अन् मिठाईच्या बॉक्स नें नगरसेवकांची बोळवण, कार्यर्त्यांच्या नाराजीची ही खदखद!

9f29494f-2e39-48ee-aa08-f6264d7d72a1 करमाळा नगर पालिकेच्या शाळेत दीपावलीनिमित्त कार्यानुभव स्पर्धा संपन्न

Nagpur-SIT-now-investigating-across शालार्थ आयडी घोटाळ्याचा अमळनेरात पुन्हा धमाका! EOW-SIT चे धाडसत्र; शाळांपासून संस्थाचालकांच्या घरांपर्यंत तपासाची चक्रे

मल्लिकनाथ मठा शेजारील परिसरात रात्रीच्या वेळी काळे धंद्यांचे उगमस्थान ;इंदापूर तालुक्याचे शेवटचे टोक आणि दौंडचे टोक

अपनी भाषा में पढ़े! Translate

मल्लिकनाथ मठा शेजारील परिसरात रात्रीच्या वेळी काळे धंद्यांचे उगमस्थान ;इंदापूर तालुक्याचे शेवटचे टोक आणि दौंडचे टोक

निलेश गायकवाड

भिगवन व परिसरामध्ये रात्रीच्या वेळी काळे धंदे काळ्या रात्री काळा परिसरात सुरू आणि ते पण जोमात सुरू. इंदापूर तालुक्याची टोक भिगवण हे गाव भिगवण पोलीस स्टेशनची हद्द जेथे पर्यंत त्याच्यापुढे दौंड तालुक्याची शेवटचे टोक रावणगावच्या पोलीस स्टेशनची हद्द अशा दोन्ही हद्येच्या मध्ये रात्रीच्या वेळी काळेधंद्यांचा उगमस्थान म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. रात्रीच्या वेळी या परिसरामध्ये चर्चासत्र तसेच काळ्या गाड्या विदाऊट नंबर प्लेटच्या बसण्यासाठी अंधाराचा फायदा घेऊन सर्व नियोजित कटरचुन येथून पाय मुळे सुरू होत असतात.

आपण बघायला गेलं तर दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मोटारी तसेच वायरी यांची खूप मोठ्या प्रमाणात चोरी झालेली पाहायला मिळाली. तसेच कंपनीच्या ज्या मोटारी किंवा लाईटच्या वायरी यांच्या किमती हजारोच्या वरती अशा लाखो हजारो किमतीची मालमत्ता रात्रीच्या वेळी लंपास करून ती कुठेतरी लपवून ठेवून काळे धंदे हे काळोख्यात सुरू आहेत. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी पहारा देत लक्ष ठेवत घरफोड्या देखील सुरू यामुळे या परिसरात रात्रीच्या वेळी टोळक्यांचा समावेश पाहायला मिळतो. टोळक्यांना माहित आहे की मल्लिकनाथ मटा शेजारील परिसर हा सुरुक्षित आहे. त्यामुळे प्रशासन देखील याठिकाणी जास्त लक्ष देऊ शकत नाही याचा गैरफायदा उचलून यांचे हे काळ्या धंद्याचे ठिकाण दिवसेंदिवस फोफावत आहे. प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर भविष्यातील धोका वाढल्याशिवाय राहणार नाही. रावणगाव पोलीस स्टेशन असेल किंवा भिगवण पोलीस स्टेशन असेल किंवा वाहतूक पोलीस स्टेशन असेल यांनी या ठिकाणी रात्रीच्या वेळी लक्ष देण्याची नितांत गरज आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!