म.वा.मंडळात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन..

अपनी भाषा में पढ़े! Translate

म.वा.मंडळात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन..

 

अमळनेर : विक्की जाधव.

येथिल मराठी वाड्•मय मंडळात १९ व्या शतकातील थोर समाजसेविका,शिक्षणाची गंगा समाजात पोहोचविणारे,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.

याप्रसंगी डॉ.यु.जी.देशपांडे, बन्सीलाल भागवत ,डॉ महेश पाटील,डॉ.विजय तुंटे, सुभाष पाटील, विश्वास देशमुख, किरण पाटील, रमाकांत शिंदे,हेमंत बाळापुरे, जगदीश कुळकर्णी आदी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!