इंदापूर नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष भरत शहा यांचा परीट समाज्याच्या वतीने सन्मान

अपनी भाषा में पढ़े! Translate

इंदापूर नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष भरत शहा यांचा परीट समाज्याच्या वतीने सन्मान

इंदापूर (प्रतिनिधी )

इंदापूर नगरपालिकेची नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे व कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे विश्वासू उद्योजक भरत शहा यांचा नगर पालिकेच्या निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी झाला. भरत शहा हे नगराध्यक्ष पदासाठी उभे होते. त्यांच्या गळ्यात नगराध्यक्ष पदाची माळ पडली. निवडणुकीच्या पूर्वी परीट समाजाने भरत शहा यांच्याकडे समाज्याच्या प्रलंबित मागणे घेऊन समाज शहा यांच्याकडे गेला होता व त्याला अनुसरून भरत शहा यांनी प्रामुख्याने जागेचा प्रश्न मार्गी अशी ग्वाही देखील दिली होती. निवडणुकीत भरत शहा यांचा विजयी झाल्याबद्दल परीट समज्याच्या वतीने सन्मान करून शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी पुणे जिल्हा युवक अध्यक्ष निलेश गायकवाड, भांडगाव ग्रामपंचायत चे विद्यमान सरपंच नवनाथ भोसले, तसेच महादेव पवार, अतुल गायकवाड तसेच समाज बांधव उपस्थित होते. शहा यांनी समाज्याचा सत्कार स्वीकारताना समाज्याच्या प्रामुख्याने अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध राहील अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली दिली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!