खानदेश शिक्षण मंडळ निवडणुकीत लालचंद सैनानी यांना सभासदांचा प्रचंड पाठिंबा; अध्यक्षपदाची वाट सुकर

अपनी भाषा में पढ़े! Translate

खानदेश शिक्षण मंडळ निवडणुकीत लालचंद सैनानी यांना सभासदांचा प्रचंड पाठिंबा; अध्यक्षपदाची वाट सुकर

 

अमळनेर : विक्की जाधव.

खानदेश शिक्षण मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदाचे उमेदवार सैनानी लालचंद हेमंदास यांच्या प्रचाराला वेग आला असून, सभासदांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रचारादरम्यान पेट्रन वाईस पेट्रोल फेलो तसेच विविध सदस्यवर्गामधून त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असून, प्रत्येक भेटीत त्यांच्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होताना दिसत आहे. शिक्षण, विकास व पारदर्शक कारभाराची त्यांची दृष्टी असून लालचंद सैनानी यांनी प्रचारात विश्वासाचे नाते निर्माण केल्याने त्यांच्या उमेदवारीला मोठा आधार मिळत आहे.

जळगाव जिल्हा उपाध्यक्ष (भाजपा), माजी उपनगराध्यक्ष नगरपरिषद अमळनेर, माजी चेअरमन अर्बन बँक अमळनेर तसेच रोटरी क्लब अमळनेरचे सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळलेल्या लालचंद सैनानी यांची सामाजिक व राजकीय क्षेत्रात भक्कम ओळख आहे. त्यांच्या अनुभवसंपन्न नेतृत्वावर सभासदांचा विश्वास वाढत असून, निवडणुकीत त्यांच्या विजयाची धुरा पक्की झाल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!