माजी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी नगराध्यक्ष अमळनेर नगरपरिषद सौ. जयश्री अनिल पाटील यांनां वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…

अपनी भाषा में पढ़े! Translate

माजी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी नगराध्यक्ष अमळनेर नगरपरिषद सौ. जयश्री अनिल पाटील यांनां वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…

 

अमळनेर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जिवाची बाजी लावून, लोकांच्या समस्या आपल्या घरचीच जबाबदारी समजून सोडवणाऱ्या सौ. जयश्री ताईंचा प्रवास हा खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे. राजकारणापलीकडील त्यांचा स्वभाव त्यांचे व्यक्तिमत्व दर्शवतो, लोकप्रतिनिधी म्हणून असो वा सामाजिक कार्यकर्ती म्हणून, त्यांनी प्रत्येक संकटात लोकांना आधार दिला आणि नगरपरिषदेत काम करताना विकासाचे स्पष्ट भान ठेवले. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण शहरात कृतज्ञतेची आणि आदराची भावनाच पसरलेली आहे.

ताईंना भेटणारा प्रत्येक नागरिक सांगतो “जयश्री ताई म्हणजे आमच्यातलीच एक.” साधेपणा, माणुसकी आणि नेहमी हसतमुख राहण्याची सवय यामुळेच त्या प्रत्येकाच्या मनात घर करून आहेत. महिलांच्या हक्कांसाठी त्यांनी केलेली धडपड, तरुणांना दिलेला आत्मविश्वास आणि सर्वसामान्यांच्या लढ्यामध्ये उभं राहण्याची त्यांची तयारी ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख आहे.

आज त्यांच्या वाढदिवशी अमळनेर तालुक्यातील असंख्य नागरिक त्यांच्या उत्तम आरोग्याच्या, वाढत्या यशाच्या आणि दीर्घायुष्याच्या प्रार्थना करत आहेत.

समाजासाठी अथकपणे झटत राहणाऱ्या आणि सेवा हीच पूजा मानणाऱ्या अशा या नेत्या पुढील काळातही जनतेचा विश्वास अशीच जपतील, अशी सर्वांना खात्री आहे. मार्मिक समाचार.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, जयश्री ताई…! 

विक्की जाधव. 91750 50300

पत्रकार : अमळनेर 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!