June 30, 2025 9:28 pm

बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने टेंभुर्णी येथे धरणे आंदोलन

अपनी भाषा में पढ़े! Translate

बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने टेंभुर्णी येथे धरणे आंदोलन

पंढरपूर प्रतिनिधी गणेश ननवरे

माढा तालुक्यातील बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ टेंभुर्णी येथे धरणे आंदोलन करण्यात आले . दिवसा दहा तास मोफत लाईट मिळावी. कृषी वीज धोरण 2020 अंतर्गत सवलतीचा लाभ मिळावा यासह विविध मागण्या शेतकरी ठाम होते. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे माऊली जवळेकर .किसन खोचरे. बाबुराव डोकें. रमेश भोसले. राजेंद्र डोकें. पंडित पाटील. रामेश्वर लोंढे. तानाजी पाटील. दिपक डोके. विकास पाटील. विक्रम डोके. दत्त ननावरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!