प्रभाग क्रमांक 12 अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 आबा भोईंच्या नावाने रंगतोय राजकारणाचा नवा सूर

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रभाग क्रमांक 12 अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 आबा भोईंच्या नावाने रंगतोय राजकारणाचा नवा सूर

 

अमळनेर नगरपरिषदेत 2025 ची निवडणूक जवळ येताच राजकीय वाऱ्यांना वेग आला आहे. त्यातही प्रभाग क्रमांक 12 हा सर्वाधिक चर्चेत असलेला प्रभाग ठरत आहे. कारण एकच सुदाम जगन्नाथ शिंगणे उर्फ आबा भोई यांच्या प्रवेशाने प्रभागातील राजकारणात नवचैतन्य संचारले आहे.

जनसामान्यांशी नाळ जुळलेला, जमिनीवर राहून लढणारा आणि समस्या समोर आल्या की मागे न हटता उभा राहणारा असा आबा भोईंचा स्वभाव नागरिकांना प्रचंड भावतोय. त्यांच्या भेटीदरम्यान दिसणारी गर्दी आणि घराघरातून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता प्रभागात वातावरण अक्षरशः आबा भोई समर्थनार्थ झाले आहे.विकासकामांवर लक्ष, नागरिकांच्या अडचणींवर तत्पर प्रतिसाद आणि प्रभागाला नवा चेहरा देण्याची तळमळ  या गुणांमुळे अनेक तरुण आणि महिला वर्ग आबा भोईंच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिलेला दिसतो.

“यंदा 12 चा विकास, आबा भोईंच्या हातातच विश्वास!”अमळनेरमध्ये निवडणुकीची धग उसळायला लागली असून, प्रभाग क्रमांक 12 मधील ही स्पर्धा आता अधिक रंगतदार, उत्सुकतेने भरलेली आणि चर्चेची ठरतेय.

 

 

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!