प्रभाग क्र. १०(ब) सुवर्णा चंद्रकांत चौधरी (पिंटू चौधरी) यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रभाग क्र. १०(ब) सुवर्णा चंद्रकांत चौधरी (पिंटू चौधरी) यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा

 

अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 च्या तोंडावर प्रभाग क्रमांक 10(ब) मध्ये निवडणुकीचे चांगले वारे वाहू लागले आहेत. या वाऱ्यांना अधिक गती देत प्रभागात सुवर्णा चंद्रकांत चौधरी उर्फ पिंटू चौधरी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

साधेपणात मोठेपणा आणि लोकांशी संवादात प्रामाणिकपणा या गुणांमुळे सुवर्णाताईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसते. परिसरात भेटीदरम्यान नागरिकांचा आत्मीयतेने होणारा प्रतिसाद पाहता, प्रभागातील मतदारांमध्ये त्यांच्या नावाबद्दल एक वेगळ्याच उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सुवर्णाताईंची कामाची शैली म्हणजे “विचारांपेक्षा कृतीला प्राधान्य” क्षेत्रातील समस्या समजून घेऊन त्यावर तात्काळ उपाय शोधणे हा त्यांचा स्वभाव. त्यामुळेच महिलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचा विश्वास त्यांनी कमावला आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!