न्यूज
ब्रेकिंग

FB_IMG_1793597595053 शालार्थ आयडी घोटाळ्याला न्यायालयाचा मोठा दणका! शरद शिंदेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला; जळगावच्या ९५ शिक्षक प्रकरणात सेवानिवृत्त वेतन अधीक्षकाला अटक आणि आता अनेकांना बजावल्या नोटीस.

WhatsApp Image 2026-11-01 at 9.21.54 PM राज्याबाहेर पळाले, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकले!

file_00000000f3248207bef3aadbdcb0d767 नगरपालिकेच्या सत्तेत ‘शकुनी’चा डाव की ‘दुर्योधन’ाचा अहंकार? ५० चे टोकन अन् मिठाईच्या बॉक्स नें नगरसेवकांची बोळवण, कार्यर्त्यांच्या नाराजीची ही खदखद!

9f29494f-2e39-48ee-aa08-f6264d7d72a1 करमाळा नगर पालिकेच्या शाळेत दीपावलीनिमित्त कार्यानुभव स्पर्धा संपन्न

Nagpur-SIT-now-investigating-across शालार्थ आयडी घोटाळ्याचा अमळनेरात पुन्हा धमाका! EOW-SIT चे धाडसत्र; शाळांपासून संस्थाचालकांच्या घरांपर्यंत तपासाची चक्रे

मराठी वाड्•मय मंडळ, अमळनेरतर्फे प्रा. आप्पासाहेब र. का. केले ग्रंथालयाचा वर्धापन दिन व जागतिक रंगभूमी दिन उत्साहात साजरा

अपनी भाषा में पढ़े! Translate

मराठी वाड्•मय मंडळ, अमळनेरतर्फे प्रा. आप्पासाहेब र. का. केले ग्रंथालयाचा वर्धापन दिन व जागतिक रंगभूमी दिन उत्साहात साजरा

अमळनेर : विक्की जाधव.

अमळनेर येथील मराठी वाड्•मय मंडळ, अमळनेर तर्फे बुधवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी प्रा. आप्पासाहेब र. का. केले ग्रंथालयाचा वर्धापन दिन व जागतिक रंगभूमी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. रजनीताई केले मॅडम होत्या. त्यांच्या हस्ते प्रा. आप्पासाहेब केले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर अखिल भारतीय नाट्य परिषदेचे सदस्य श्री. नाथा चितळे लिखित ‘बालनाट्यसंहिता’ या ग्रंथाचे पूजन करण्यात आले.

या प्रसंगी बासरी साधक व प्रचारक योगेश पाटील यांनी सुमधुर बासरीवादन करून कार्यक्रमाला सुरेल सुरुवात दिली.कार्यक्रमात संदीप घोरपडे, नरेंद्र निकुंभ, भाऊसाहेब देशमुख, बन्सीलाल भागवत, विवेक भांडारकर, प्रा. यू. जी. देशपांडे, सौ. स्नेहा एकतारे व सौ. अरुणा विंचूरकर यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भैय्यासाहेब मगर यांनी केले, तर आभारप्रदर्शन प्रा. श्याम पवार यांनी केले.

या सोहळ्यास श्यामकांत भदाणे, अजय केले, सौ. विनिता केले, प्रा. डॉ. माहेश्वरी, प्रदीप साळवी, डॉ. रविंद्र कुलकर्णी, सौ. कांचन शहा, सोमनाथ ब्रह्मे, प्रा. विजय तुंटे, डॉ. महेश पाटील, ॲड. के. व्ही. कुलकर्णी, अनिल सोनार, दिनेश नाईक, हनुमंत पाटील, ग्रंथपाल हेमंत बाळापूरे व जगदीश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!