न्यूज
ब्रेकिंग

FB_IMG_1793597595053 शालार्थ आयडी घोटाळ्याला न्यायालयाचा मोठा दणका! शरद शिंदेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला; जळगावच्या ९५ शिक्षक प्रकरणात सेवानिवृत्त वेतन अधीक्षकाला अटक आणि आता अनेकांना बजावल्या नोटीस.

WhatsApp Image 2026-11-01 at 9.21.54 PM राज्याबाहेर पळाले, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकले!

file_00000000f3248207bef3aadbdcb0d767 नगरपालिकेच्या सत्तेत ‘शकुनी’चा डाव की ‘दुर्योधन’ाचा अहंकार? ५० चे टोकन अन् मिठाईच्या बॉक्स नें नगरसेवकांची बोळवण, कार्यर्त्यांच्या नाराजीची ही खदखद!

9f29494f-2e39-48ee-aa08-f6264d7d72a1 करमाळा नगर पालिकेच्या शाळेत दीपावलीनिमित्त कार्यानुभव स्पर्धा संपन्न

Nagpur-SIT-now-investigating-across शालार्थ आयडी घोटाळ्याचा अमळनेरात पुन्हा धमाका! EOW-SIT चे धाडसत्र; शाळांपासून संस्थाचालकांच्या घरांपर्यंत तपासाची चक्रे

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर आलेल्या संकटात आपत्तीग्रस्त  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सावरले : संचलक, अशोक पाटील 

अपनी भाषा में पढ़े! Translate

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर आलेल्या संकटात आपत्तीग्रस्त  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सावरले : संचलक, अशोक पाटील 

अमळनेर : विक्की जाधव.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांनी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस साजरा न करता अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसाच्या खर्च आपत्तीग्रस्त गावांतील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांचा जन्मदिवस दरवर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी वृंद मोठ्या जल्लोष साजरा करतात. तसेच अशोक आधार पाटील व सौ योगिता अशोक पाटील यांच्या विविध शैक्षणिक संस्थांचे कर्मचारी व आधार फाउंडेशन चे कार्यकर्ते यांचेसह अशोक भाऊ मित्र मंडळाचे पदाधिकारी हे विविध उपक्रम,कायक्रम राबवून वाढदिवस साजरा करत असतात.

यावर्षी मात्र अशोक पाटील यांच्या अर्धांगिनी असलेल्या आधार फाउंडेशनचे अध्यक्षा सौ.योगिता अशोक पाटील या उमेदवारी करू इच्छिणाऱ्या मुडी मांडळ जिल्हा परिषद गटातील अनेक गावात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे तर अमळनेर तालुक्यातही अनेक ठिकाणी कापूस, मका उत्पादक शेतकऱ्यांवर संकटसदृश्य परिस्थिती आहे.अशा परिस्थितीमध्ये सभापती अशोक पाटील यांनी आपला वाढदिवस साजरा न करता वाढदिवसाचा खर्च मुडी मांडळ जिल्हा परिषद गटातील वासरे,खेडी, खर्दे या अतिवृष्टीमुळे अत्यंत नुकसान झालेल्या गावातील गरजवंत शेतकऱ्यांना मदत स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच आपल्या वाढदिवसाला कोणत्याही प्रकारचे जल्लोषाचे स्वरूप न देता माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या मित्रपरिवार व हितचिंतक कर्मचारी वृंद जे काही भेट वस्तू, पुष्पगुच्छ देऊ इच्छिता त्यांनी त्या ऐवजी अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक स्वरूपात मदत केल्यास माझा वाढदिवस खऱ्या अर्थाने शेतकरी पुत्राला शोभणारा वाढदिवस साजरा झाल्याचे समाधान मला लाभेल असे सभापती अशोक पाटील यांनी सांगितले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!