दौंड गोपाळवाडी चा विकास करण्यासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षणातुन लढण्यास इच्छुक, मागील निसटत्या पराभवाचा करणार अभ्यास.! सौ वैशाली सदाशिव रणदिवे

अपनी भाषा में पढ़े! Translate

दौंड गोपाळवाडी चा विकास करण्यासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षणातुन लढण्यास इच्छुक, मागील निसटत्या पराभवाचा करणार अभ्यास.! सौ वैशाली सदाशिव रणदिवे
प्रतिनिधी – विकी ओहोळ
84 46 11 91 58
दौंड – जिल्हा परिषद व पंचायत समिती दौंड निवडणुकीमध्ये गोपाळवाडी गण राखीव अनुसूचित जाती महिला प्रवर्ग निवडणूक लढण्यासाठी मी इच्छुक आहेत मी सौ वैशाली सदाशिव रणदिवे रा.देवकी नगर गोपाळवाडी दौंड गण मधून पंचायत समिती निवडणूक लढवणार आहे गेले 12 वर्षापासून ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य मध्ये मी सचिव या पदावर कार्यरत आहे या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा आरोग्य इत्यादी क्षेत्रात सतत संस्था कार्यरत आहे संस्थेच्या माध्यमातून प्री प्रायमरी स्कूल व संगणक प्रशिक्षण केंद्र महिला बचत गट अंगणवाडी बालवाडी कोर्सेस संस्थेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कमी शुल्कफीध्ये संगणक प्रशिक्षण, era किड्स प्ले स्कूल , प्रगती मॉन्टोसरी स्कूल या माध्यमात सुरू केले आहे दौंड शहर व तालुक्यातील मुलांना रोजगार मेळाव्याचे आयोजन जवळजवळ दौंड तालुका व शहर मधून 100 हून अधिक मुलांना रोजगार देण्याचे कार्य संस्थेने केले आहे संस्थेच्या माध्यमातून गोरगरिबाला मदत करण्याचे धोरण संस्थेने घेतले आहे. पाचवी ते दहावी या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप शिष्यवृत्ती देण्याचे कार्य संस्थेच्या माध्यमातून केले बचत गटाच्या व महिला सबलीकरण महिला दिनानिमित्त आरोग्य शिबिर असे वेगळे उपक्रम संस्थेच्या वतीने राबवले आहेत एकच ध्यास गोपाळवाडी गणाचा विकास हे ध्येय समोर ठेवून निवडणूक लढवणार आहे गेल्या पंचवार्षिक गोपाळवाडी गावामध्ये निवडणूक 5 नंबर वार्ड मध्ये निवडणूक लढवली होती परंतु निसटता पराभव झाला संस्थेच्या माध्यमातून 4000 हून अधिक सभासद जोडले गेले आहेत जवळजवळ चार ते पाच जिल्ह्यांमध्ये संस्थेचे सामाजिक काम सुरू आहे ज्या समाजसेवकांचे काम स्वच्छ आणि निर्मळ आहे अशा समाजसेवकांना दरवर्षीप्रमाणे समाजरत्न पुरस्कार देऊन त्यांचा मानसन्मान केला जातो जनतेच्या सेवेसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी येणाऱ्या पंचायत समिती गोपाळवाडी गण निवडणुक लढवणार आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!