“विचारांची दिवाळी” स्व. बाळासाहेबांचे स्मारक दिव्यानी उजळले, प्रेरणेचे दीप!

अपनी भाषा में पढ़े! Translate

“विचारांची दिवाळी” स्व. बाळासाहेबांचे स्मारक दिव्यानी उजळले, प्रेरणेचे दीप!

 

अमळनेर : विक्की जाधव. 

स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मनोमन श्रद्धा अर्पण करत, अमळनेरचे सामाजिक कार्यकर्ते अनंत निकम यांनी एक अनोखी दिवाळी साजरी केली “विचारांची दिवाळी!”

निकम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला स्वतः हाताने रंगरंगोटी करून, परिसराची साफसफाई व स्वच्छता केली. त्यानंतर स्मारकाजवळ दिव्यांनी सजावट करून बाळासाहेबांच्या विचारांचा तेज पुन्हा उजळवला.

“बाळासाहेबांचा विचार म्हणजे मराठी माणसाचा आत्मसन्मान. स्मारक फक्त दगडांचे नसते, ते आपल्या विचारांचे जतन असते,” असे सांगत अनंत निकम यांनी विचारांची दिवाळी केली साजरी.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!