भिगवण शेटफळ गटात स्वप्नील बंडगर चषक आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
(निलेश गायकवाड)
भिगवण येथील युवा उद्योजक तसेच सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल बंडगर यांच्या वतीने 24 ऑक्टोबर 2025 ते 28 ऑक्टोबर 2025 पर्यंत भव्य फुल पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये प्रामुख्याने प्रथम पारितोषिक 51 हजार रुपये, द्वितीय पारितोषिक 31 हजार रुपये, तृतीय पारितोषिक 21 हजार रुपये, चतुर्थ पारितोषिक 11 हजार रुपये इत्यादी तसेच सदर कार्यक्रमा youtube लाईव्ह वरती सादर करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण :शेटफळगडे कॅनल जवळ वडूजकर इस्टेट भिगवन बारामती रोड
कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत सोनाली ताई स्वप्निल बंडगर
तसेच कार्यक्रमाचे आयोजक बापू मचाले अवी ससाने कलकत पवार अभि गानबोटे अभी नरुटे आकाश ढवळे, वैभव लांडगे.