न्यूज
ब्रेकिंग

FB_IMG_1793597595053 शालार्थ आयडी घोटाळ्याला न्यायालयाचा मोठा दणका! शरद शिंदेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला; जळगावच्या ९५ शिक्षक प्रकरणात सेवानिवृत्त वेतन अधीक्षकाला अटक आणि आता अनेकांना बजावल्या नोटीस.

WhatsApp Image 2026-11-01 at 9.21.54 PM राज्याबाहेर पळाले, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकले!

file_00000000f3248207bef3aadbdcb0d767 नगरपालिकेच्या सत्तेत ‘शकुनी’चा डाव की ‘दुर्योधन’ाचा अहंकार? ५० चे टोकन अन् मिठाईच्या बॉक्स नें नगरसेवकांची बोळवण, कार्यर्त्यांच्या नाराजीची ही खदखद!

9f29494f-2e39-48ee-aa08-f6264d7d72a1 करमाळा नगर पालिकेच्या शाळेत दीपावलीनिमित्त कार्यानुभव स्पर्धा संपन्न

Nagpur-SIT-now-investigating-across शालार्थ आयडी घोटाळ्याचा अमळनेरात पुन्हा धमाका! EOW-SIT चे धाडसत्र; शाळांपासून संस्थाचालकांच्या घरांपर्यंत तपासाची चक्रे

शेतकरी, बेरोजगार युवा व महिलांच्या संवादासाठी “सुसंवाद पदयात्रा”आयोजन

अपनी भाषा में पढ़े! Translate

शेतकरी, बेरोजगार युवा व महिलांच्या संवादासाठी “सुसंवाद पदयात्रा”आयोजन

 

अमळनेर : विक्की जाधव.

तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांना थेट ऐकण्यासाठी आणि संवादातून उपाय शोधण्यासाठी  “सुसंवाद पदयात्रा” 21 ते 24 ऑक्टोबर 2025 या कालावधीत कामतवाडी ते कपिलेश्वर मार्गावर आयोजित करण्यात आली आहे.

“हम चलेंगे हाथों में लेकर हाथ, अपनों से होंगी सपनों की बात” या घोषवाक्याखाली ही पदयात्रा शेतकरी, बेरोजगार युवक, आणि पिडीत महिलांच्या समस्यांवर प्रकाश टाकणार आहे.

या पदयात्रेत काँग्रेस कार्यकर्ते पायपीट करून लोकांपर्यंत पोहोचणार आहेत. तरुणांच्या रोजगाराच्या संधी, महिलांच्या सुरक्षितता व आरक्षणाविषयी संवाद साधला जाणार असून, शेतकऱ्यांच्या आस्मानी-सुलतानी संकटांवर चर्चा होणार आहे. प्रार्थना सभांच्या आयोजनातून सामूहिक उपाय शोधण्याचा हा प्रयत्न जनसामान्यांशी थेट नाळ जोडणारा ठरत आहे. शेतकऱ्यांची आत्महत्या, वाढती महागाई, आणि तरुणांच्या बेरोजगारीसारख्या मुद्द्यांवर वास्तववादी चर्चा करण्यात येणार आहे.

या सुसंवाद पदयात्रेद्वारे देशातील वाढती विषमता, माध्यमांचे व्यापारीकरण आणि संविधानिक संस्थांवरील हल्ले यासारख्या गंभीर प्रश्नांवर जनजागृती केली जाणार आहे. ही पदयात्रा जनतेच्या हितासाठी एक सशक्त लोकआंदोलन ठरण्याची चिन्हे आहेत.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!