न्यूज
ब्रेकिंग

FB_IMG_1793597595053 शालार्थ आयडी घोटाळ्याला न्यायालयाचा मोठा दणका! शरद शिंदेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला; जळगावच्या ९५ शिक्षक प्रकरणात सेवानिवृत्त वेतन अधीक्षकाला अटक आणि आता अनेकांना बजावल्या नोटीस.

WhatsApp Image 2026-11-01 at 9.21.54 PM राज्याबाहेर पळाले, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकले!

file_00000000f3248207bef3aadbdcb0d767 नगरपालिकेच्या सत्तेत ‘शकुनी’चा डाव की ‘दुर्योधन’ाचा अहंकार? ५० चे टोकन अन् मिठाईच्या बॉक्स नें नगरसेवकांची बोळवण, कार्यर्त्यांच्या नाराजीची ही खदखद!

9f29494f-2e39-48ee-aa08-f6264d7d72a1 करमाळा नगर पालिकेच्या शाळेत दीपावलीनिमित्त कार्यानुभव स्पर्धा संपन्न

Nagpur-SIT-now-investigating-across शालार्थ आयडी घोटाळ्याचा अमळनेरात पुन्हा धमाका! EOW-SIT चे धाडसत्र; शाळांपासून संस्थाचालकांच्या घरांपर्यंत तपासाची चक्रे

सर्पमित्रांच्या तत्परतेने दिले भल्या मोठ्या अजगराला जीवनदान, मारवड-भोरगाव परिसरात आढळून आला होता मोठा अजगर

अपनी भाषा में पढ़े! Translate

सर्पमित्रांच्या तत्परतेने दिले भल्या मोठ्या अजगराला जीवनदान, मारवड-भोरगाव परिसरात आढळून आला होता मोठा अजगर

 

अमळनेर : विक्की जाधव 

मारवड भोरगाव येथे आज सकाळी गावकऱ्यांना भला मोठा सर्प दिसल्याची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. तात्काळ सर्पमित्र दिपक चौधरी, राहुल अहिरे आणि भावेश साळुंखे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सावधगिरी बाळगत सर्पाचे निरीक्षण केले असता, तो एक मोठा अजगर असल्याचे निदर्शनास आले.

सर्पमित्रांनी कोणतीही हानी न पोहोचवता अत्यंत काळजीपूर्वक त्या अजगराला सुरक्षितरीत्या पकडले. या अजगर जातीचा साप बिनविषारी असल्याने गावकऱ्यांना दिलासा मिळाला. सर्पमित्रांच्या संवेदनशील कृतीमुळे वन्यजीव संवर्धनाचे उत्तम उदाहरण साकारले गेले आहे.

या वेळी वनविभागाचे पिंजारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्या अजगराला जंगलात सुखरूप सोडण्यात आले सर्पमित्रांच्या या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!