न्यूज
ब्रेकिंग

FB_IMG_1793597595053 शालार्थ आयडी घोटाळ्याला न्यायालयाचा मोठा दणका! शरद शिंदेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला; जळगावच्या ९५ शिक्षक प्रकरणात सेवानिवृत्त वेतन अधीक्षकाला अटक आणि आता अनेकांना बजावल्या नोटीस.

WhatsApp Image 2026-11-01 at 9.21.54 PM राज्याबाहेर पळाले, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकले!

file_00000000f3248207bef3aadbdcb0d767 नगरपालिकेच्या सत्तेत ‘शकुनी’चा डाव की ‘दुर्योधन’ाचा अहंकार? ५० चे टोकन अन् मिठाईच्या बॉक्स नें नगरसेवकांची बोळवण, कार्यर्त्यांच्या नाराजीची ही खदखद!

9f29494f-2e39-48ee-aa08-f6264d7d72a1 करमाळा नगर पालिकेच्या शाळेत दीपावलीनिमित्त कार्यानुभव स्पर्धा संपन्न

Nagpur-SIT-now-investigating-across शालार्थ आयडी घोटाळ्याचा अमळनेरात पुन्हा धमाका! EOW-SIT चे धाडसत्र; शाळांपासून संस्थाचालकांच्या घरांपर्यंत तपासाची चक्रे

शिवसैनिक भरत जाधव यांची शिवसेना शहर संघटकपदी नियुक्ती..

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिवसैनिक भरत जाधव यांची शिवसेना शहर संघटकपदी नियुक्ती.

 

अमळनेर : विक्की जाधव.

अमळनेर शिवसेना (शिंदे गट) संघटन बळकटीसाठी चालविण्यात आलेल्या मोहिमेअंतर्गत शिवसैनिक भरत जाधव यांची अमळनेर शहर संघटकपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी तालुकाप्रमुख सुरेश पाटील, शहरप्रमुख संजय पाटील व मा. उपजिल्हाप्रमुख डॉ. राजेंद्र पिंगळे यांच्या हस्ते भरत जाधव यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

या वेळी पक्ष पदाधिकाऱ्यांनी भरत जाधव यांच्या कार्याची प्रशंसा करत सांगितले की, त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची संघटना शहरात अधिक मजबूत होईल. नियुक्ती स्विकारताना भरत जाधव यांनी पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या विचारधारेसाठी पूर्ण ताकदीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!