न्यूज
ब्रेकिंग

FB_IMG_1793597595053 शालार्थ आयडी घोटाळ्याला न्यायालयाचा मोठा दणका! शरद शिंदेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला; जळगावच्या ९५ शिक्षक प्रकरणात सेवानिवृत्त वेतन अधीक्षकाला अटक आणि आता अनेकांना बजावल्या नोटीस.

WhatsApp Image 2026-11-01 at 9.21.54 PM राज्याबाहेर पळाले, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकले!

file_00000000f3248207bef3aadbdcb0d767 नगरपालिकेच्या सत्तेत ‘शकुनी’चा डाव की ‘दुर्योधन’ाचा अहंकार? ५० चे टोकन अन् मिठाईच्या बॉक्स नें नगरसेवकांची बोळवण, कार्यर्त्यांच्या नाराजीची ही खदखद!

9f29494f-2e39-48ee-aa08-f6264d7d72a1 करमाळा नगर पालिकेच्या शाळेत दीपावलीनिमित्त कार्यानुभव स्पर्धा संपन्न

Nagpur-SIT-now-investigating-across शालार्थ आयडी घोटाळ्याचा अमळनेरात पुन्हा धमाका! EOW-SIT चे धाडसत्र; शाळांपासून संस्थाचालकांच्या घरांपर्यंत तपासाची चक्रे

अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश – जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी घेतला भगवा हाती! 

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश – जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी घेतला भगवा हाती! 

 

अमळनेर : विक्की जाधव.

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्री. शिरीष चौधरी यांनी मंगळवारी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथराव शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात व जिल्ह्याचे पालकमंत्री मा. गुलाबराव पाटील (भाऊसो) यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला.

एस के ज्वेलर्स शुभारंभ सोहळा या खरेदी करा आणि दहा ग्रॅम सोने जिंका..

या वेळी उत्तर महाराष्ट्रातील अमळनेर, नंदुरबार, शहादा, तळोदा, पारोळा, धरणगाव या तालुक्यांमधील अनेक आजी-माजी नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, तसेच ग्रामपंचायत सरपंच यांनीही भगवा हाती घेत शिंदे गटात प्रवेश केला.

या वेळी उपस्थित मान्यवरांमध्ये माजी आमदार शिरीष चौधरी, अमळनेरचे माजी शिवसेना तालुकाप्रमुख नगरसेवक गुलाब पाटील, माजी शहरप्रमुख  प्रवीण पाठक, माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल महाजन,

माजी पाणीपुरवठा सभापती श्रीराम चौधरी, माजी शिक्षण सभापती देविदास महाजन, माजी नगरसेवक पंकज चौधरी, महेश जाधव, किरण बागुल, बाळासाहेब संदानशिव, साखरलाल महाजन, तसेच रणजित पाटील (माजी शहराध्यक्ष राष्ट्रवादी), प्रकाश माळी (माजी शहराध्यक्ष राष्ट्रवादी ओबीसी सेल), भाजपाचे चंद्रकांत कंखरे, पंकज भोई, दिपक चौधरी (जिल्हाध्यक्ष लोकक्रांती सेना), दिपक पाटील (शहराध्यक्ष लोकक्रांती सेना), गुलाम नवी, पंकज भावसार, जाकीर पठाण, मनोज शिंगाणे, राजेंद्र चौधरी, राहुल कंजर, भुषण पाटील, कुणाल साळी, स्वामी चौधरी, भुषण चौधरी, कमलेश चौधरी, पवन चौधरी, विपुल पाटील यांचा समावेश होता.ग्रामीण भागातूनही मोठ्या संख्येने नेतेमंडळींनी प्रवेश केला. त्यात गोकुळ चौधरी, सोमनाथ चौधरी, निंबा चौधरी, सुनिल वाणी (बहादरपूर), बापू सैंदाणे (शिरसोदे), राकेश गुरव, रामकृष्ण पाटील (महाळपूर), महेंद्र पाटील (पिंपळकोठा), दिपक गिरासे (दलवेल), गणेश पाटील (भोलाने), शिवाजी पाटील (भोलाने), निवृत्ती राजपुत (शेळावे), अधिकार पाटील (सबगव्हाण), रामचंद्र पाटील (मोहाडी), चांगदेव पाटील (खेडीढोक), रावसाहेब कोळी (मांडळ, जिल्हाध्यक्ष कोळी महासंघ), जितु बापू, विनायक पाटील, उत्तम वानखेडे, रामचंद्र पाटील (मुडी), संजय पाटील (आर्डी सरपंच), सुदाम चौधरी (शिरसाळे), पुरुषोत्तम चौधरी (पिंपळे), महेंद्र पाटील (तळवाडे), उमेश पाटील (ढेकु, अ.भा. मराठा महासंघ), समाधान पाटील (लोण), राजेंद्र पाटील (गलवाडे), महेंद्र बापुजी (जैतपीर सरपंच), गोपीचंद कोळी (पाडसे), भैय्या पाटील (खर्दे), अमोल राजपुत (भोरटेक सरपंच), गोपीचंद धनगर (धानोरा सरपंच), गणेश गुरव (करणखेडा), पंकज धनगर, राकेश पाटील (डांगरी), प्रफुल्ल पाटील (मारवड), मयुर चौधरी (कळमसरे), भास्कर चौधरी (निम), रणछोड पाटील (पाडळसरे), सागर कोळी, सोपान लोहार (पातोंडा), राजेंद्र पाटील (सावखेडा), जितेंद्र पाटील (रुंधाटी), महेश पवार (मठगव्हाण), सोनू गांगुर्डे, पिंटू शिरसाठ, दामोदर पाटील (नंदगाव सरपंच), रामकृष्ण पाटील (ढेकु), मनोहर पाटील (सारबेटे), रिजवान शेख, योगेश पाटील (एकरूखी), भगवान वाघ (दहिवद), रोशन सोनवणे, विपुल पाटील, प्रविण शिंपी (शिरुड), भाऊसाहेब पाटील (कचरे गडखांब), परशुराम पाटील, भोला पाटील, चेतन भामरे, आलेश धनगर (निंभोरा), नाना कोळी, दिपक पाटील, देवराम कोळी, भुषण चौधरी (अमळगाव, ओबीसी महासंघ), चंद्रकांत पाटील (कन्हेरे सरपंच), मनोज महाजन (पिंपळी), हिराभाऊ (खोकरपाट), मनोज पाटील (भरवस), स्वप्निल ठाकरे (वावडे), एन आर पाटील, सोपान धनगर (बोहरा), जयेश चव्हाण (जवखेडे), सचिन चौधरी (जळोद), किशोर पाटील (युवासेना माजी तालुका प्रमुख) आदी असंख्य पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.या भव्य पक्षप्रवेश सोहळ्याला पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, जलसंधारण मंत्री संजय राठोड, आमदार संतोष बांगर, आमदार किशोर आप्पा पाटील, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार अमोल पाटील, माजी आमदार रवींद्र फाटक, तसेच हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ. रविंद्र चौधरी, जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यां प्रवेशामुळे अमळनेरसह उत्तर महाराष्ट्रात शिंदे गटाला मोठी राजकीय ताकद मिळाल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!