न्यूज
ब्रेकिंग

FB_IMG_1793597595053 शालार्थ आयडी घोटाळ्याला न्यायालयाचा मोठा दणका! शरद शिंदेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला; जळगावच्या ९५ शिक्षक प्रकरणात सेवानिवृत्त वेतन अधीक्षकाला अटक आणि आता अनेकांना बजावल्या नोटीस.

WhatsApp Image 2026-11-01 at 9.21.54 PM राज्याबाहेर पळाले, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकले!

file_00000000f3248207bef3aadbdcb0d767 नगरपालिकेच्या सत्तेत ‘शकुनी’चा डाव की ‘दुर्योधन’ाचा अहंकार? ५० चे टोकन अन् मिठाईच्या बॉक्स नें नगरसेवकांची बोळवण, कार्यर्त्यांच्या नाराजीची ही खदखद!

9f29494f-2e39-48ee-aa08-f6264d7d72a1 करमाळा नगर पालिकेच्या शाळेत दीपावलीनिमित्त कार्यानुभव स्पर्धा संपन्न

Nagpur-SIT-now-investigating-across शालार्थ आयडी घोटाळ्याचा अमळनेरात पुन्हा धमाका! EOW-SIT चे धाडसत्र; शाळांपासून संस्थाचालकांच्या घरांपर्यंत तपासाची चक्रे

मदनवाडी येथे महिलांसाठी खास होम मिनिस्टर कार्यक्रम आणि विजेत्यांना आकर्षक बक्षिसे आयोजित स्वप्निल बंडगर

अपनी भाषा में पढ़े! Translate

मदनवाडी येथे महिलांसाठी खास होम मिनिस्टर कार्यक्रम आणि विजेत्यांना आकर्षक बक्षिसे आयोजित स्वप्निल बंडगर

(निलेश गायकवाड)

मदनवाडी येथील वेंकटेश लॉन्स येथे उद्या दि03 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 6 वा.होणार खास महिलांसाठी विशेष न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम सदर कार्यक्रम युवा नेते स्वप्नील बंडगर यांनी आयोजित केला आहे.

यामध्ये विशेष महिलांसाठी बक्षीस देखील यामध्ये इलेक्ट्रिक स्कुटी, फ्रिज, led tv, फिल्टर, कुलर तसेच सहभागी झाल्यावर आकर्षक भेटवस्तू तसेच आलेल्या सर्व महिलांना भोजन देखील अशी एकदम नियोजित कार्यक्रमांची आखनी करण्यात आली आहे त्यामुळे उद्या सर्वांनी उपस्थित राहून सहभाग घेण्यासाठी भिगवण व परिसरातील महिलांना आमंत्रित करण्याचे सांगितले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!