न्यूज
ब्रेकिंग

FB_IMG_1793597595053 शालार्थ आयडी घोटाळ्याला न्यायालयाचा मोठा दणका! शरद शिंदेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला; जळगावच्या ९५ शिक्षक प्रकरणात सेवानिवृत्त वेतन अधीक्षकाला अटक आणि आता अनेकांना बजावल्या नोटीस.

WhatsApp Image 2026-11-01 at 9.21.54 PM राज्याबाहेर पळाले, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकले!

file_00000000f3248207bef3aadbdcb0d767 नगरपालिकेच्या सत्तेत ‘शकुनी’चा डाव की ‘दुर्योधन’ाचा अहंकार? ५० चे टोकन अन् मिठाईच्या बॉक्स नें नगरसेवकांची बोळवण, कार्यर्त्यांच्या नाराजीची ही खदखद!

9f29494f-2e39-48ee-aa08-f6264d7d72a1 करमाळा नगर पालिकेच्या शाळेत दीपावलीनिमित्त कार्यानुभव स्पर्धा संपन्न

Nagpur-SIT-now-investigating-across शालार्थ आयडी घोटाळ्याचा अमळनेरात पुन्हा धमाका! EOW-SIT चे धाडसत्र; शाळांपासून संस्थाचालकांच्या घरांपर्यंत तपासाची चक्रे

पालखी पूजनासह महाआरतीवेळी फुलला भक्तीचा मळा श्री मंगळग्रह मंदिरात दोन दिवसीय नवचंडी महायागाची भक्तिपूर्ण सांगता.

अपनी भाषा में पढ़े! Translate

पालखी पूजनासह महाआरतीवेळी फुलला भक्तीचा मळा श्री मंगळग्रह मंदिरात दोन दिवसीय नवचंडी महायागाची भक्तिपूर्ण सांगता.

 

अमळनेर : विक्की जाधव.

शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिरात दोन दिवसीय नवचंडी महायागाचा सोहळा भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सोमवार, दि. २९ सप्टेंबर रोजी उत्साहाने सुरू झालेल्या या महायागाची सांगता मंगळवार, दि. ३० सप्टेंबर रोजी सकाळी पालखी पूजन व महाआरतीसोबत झाली. मंदिर परिसरात भाविकांच्या उपस्थितीत भक्तीचा मळा फुलल्याचे दृश्य पाहून वातावरण दैवी झाले.

दुसऱ्या दिवशी सकाळी मानकऱ्यांच्या हस्ते गणपती पूजन, देवतांचे प्रांतिक पूजन, उत्तरांग हवन, बलिदान व पूर्णाहुती पार पडली. त्यानंतर झालेल्या पालखी पूजन व महाआरतीवेळी मंदिर परिसरात घंटानाद, मंत्रोच्चार आणि भाविकांच्या जयघोषाने वातावरण पवित्र झाले. मंदिराचे मुख्य पुरोहित शुभम वैष्णव यांनी पौरोहित्य केले तर प्रसाद भंडारी, तुषार दीक्षित, जयेंद्र वैद्य आदींनी महायागात सहाय्य केले.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!