न्यूज
ब्रेकिंग

FB_IMG_1793597595053 शालार्थ आयडी घोटाळ्याला न्यायालयाचा मोठा दणका! शरद शिंदेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला; जळगावच्या ९५ शिक्षक प्रकरणात सेवानिवृत्त वेतन अधीक्षकाला अटक आणि आता अनेकांना बजावल्या नोटीस.

WhatsApp Image 2026-11-01 at 9.21.54 PM राज्याबाहेर पळाले, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकले!

file_00000000f3248207bef3aadbdcb0d767 नगरपालिकेच्या सत्तेत ‘शकुनी’चा डाव की ‘दुर्योधन’ाचा अहंकार? ५० चे टोकन अन् मिठाईच्या बॉक्स नें नगरसेवकांची बोळवण, कार्यर्त्यांच्या नाराजीची ही खदखद!

9f29494f-2e39-48ee-aa08-f6264d7d72a1 करमाळा नगर पालिकेच्या शाळेत दीपावलीनिमित्त कार्यानुभव स्पर्धा संपन्न

Nagpur-SIT-now-investigating-across शालार्थ आयडी घोटाळ्याचा अमळनेरात पुन्हा धमाका! EOW-SIT चे धाडसत्र; शाळांपासून संस्थाचालकांच्या घरांपर्यंत तपासाची चक्रे

दौंड शहरात भाजपा ला मोठे खिंडार शहराध्यक्षासह जवळच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा! शिवसेना शिंदे गटासोबत की आणखी कोणत्या पक्षासोबत काम करणार याकडे सर्वांचे लक्ष.

अपनी भाषा में पढ़े! Translate

दौंड शहरात भाजपा ला मोठे खिंडार शहराध्यक्षासह जवळच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा! शिवसेना शिंदे गटासोबत की आणखी कोणत्या पक्षासोबत काम करणार याकडे सर्वांचे लक्ष.
प्रतिनिधी – विकी ओहोळ
8446119158
दौंड – दौंड शहरात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेले राजीनामा सत्र अखेर पूर्णत्वास भारतीय जनता पार्टीचे दौंड शहर अध्यक्ष स्वप्निल शहा यांनी आपल्या पदाचा अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून राजीनामा दिला असून, त्यांच्या सोबत त्यांच्या जवळच्या काही खास पदाधिकाऱ्यांनी सुद्धा साथ सोडणार नाही अशा पद्धतीने स्वतः च्या मर्जीने राजीनामा दिला यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली . शहा यांच्या नाराजीच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. त्यादरम्यान त्यांनी दिल्ली येथे पक्ष कार्यालयात अनेक वरिष्ठांशी भेट घेतली होती. त्यामुळे ते कोणत्या पक्षात जाणार याबाबत तर्कवितर्क सुरू झाले होते.
आज मात्र शहा यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून भाजप दौंड शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली. त्यांनी आपला राजीनामा भाजपा पुणे जिल्हा (दक्षिण) अध्यक्ष शेखरजी वडणे यांच्याकडे सुपूर्त केला आहे,आपल्या राजीनाम्यात शहा यांनी “माझ्या वैयक्तिक कामामुळे मला पक्षासाठी पुरेसा वेळ देता येत नाही. त्यामुळे मी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे व सध्या माझ्याकडे कोणत्याही पक्षाचे पद नाही.” त्यांनी पुणे जिल्हा व्यापारी आघाडीचे उपाध्यक्ष, अध्यक्ष अशा जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या.
शहा यांच्या राजीनाम्यानंतर भाजपच्या दौंड शहर संघटनात मोठी दुफळी पडल्याचे चित्र दिसत असून, येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये पक्षाला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!