न्यूज
ब्रेकिंग

FB_IMG_1793597595053 शालार्थ आयडी घोटाळ्याला न्यायालयाचा मोठा दणका! शरद शिंदेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला; जळगावच्या ९५ शिक्षक प्रकरणात सेवानिवृत्त वेतन अधीक्षकाला अटक आणि आता अनेकांना बजावल्या नोटीस.

WhatsApp Image 2026-11-01 at 9.21.54 PM राज्याबाहेर पळाले, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकले!

file_00000000f3248207bef3aadbdcb0d767 नगरपालिकेच्या सत्तेत ‘शकुनी’चा डाव की ‘दुर्योधन’ाचा अहंकार? ५० चे टोकन अन् मिठाईच्या बॉक्स नें नगरसेवकांची बोळवण, कार्यर्त्यांच्या नाराजीची ही खदखद!

9f29494f-2e39-48ee-aa08-f6264d7d72a1 करमाळा नगर पालिकेच्या शाळेत दीपावलीनिमित्त कार्यानुभव स्पर्धा संपन्न

Nagpur-SIT-now-investigating-across शालार्थ आयडी घोटाळ्याचा अमळनेरात पुन्हा धमाका! EOW-SIT चे धाडसत्र; शाळांपासून संस्थाचालकांच्या घरांपर्यंत तपासाची चक्रे

शेतकऱ्यांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाचोरा, भडगाव, जामनेर, मुक्ताईनगर, भुसावळ, जळगाव आणि एरंडोल तालुक्यांचा दौरा

अपनी भाषा में पढ़े! Translate

शेतकऱ्यांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाचोरा, भडगाव, जामनेर, मुक्ताईनगर, भुसावळ, जळगाव आणि एरंडोल तालुक्यांचा दौरा

 

अमळनेर : विक्की जाधव 

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाचोरा, भडगाव, जामनेर, मुक्ताईनगर, भुसावळ, जळगाव आणि एरंडोल तालुक्यांचा दौरा करून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची माहिती घेताना त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास दिला.

 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, “शासन शेतकऱ्यांना निकषांच्या चौकटीत न अडकवता जास्तीत जास्त मदत देईल. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही.” त्यांच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांमध्ये दिलासा निर्माण झाला.

या दौऱ्यात मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे, मंत्री गुलाबराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार किशोर पाटील आणि आमदार अमोल जावळे उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना तातडीची मदत, तसेच नुकसान भरपाईबाबत ठोस निर्णय लवकरच घेतला जाईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!