भोकरदन तालुक्यातील श्री क्षेत्र आन्वा येथील हेमाडपंथी महादेव मंदीरात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ…..

अपनी भाषा में पढ़े! Translate

भोकरदन तालुक्यातील श्री क्षेत्र आन्वा येथील हेमाडपंथी महादेव मंदीरात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ भोकरदन येथे उद्या शुक्रवारी आक्रोश सभेचे आयोजन।

भोकरदन तालुका प्रतिनिधी। संजीव पाटील । भोकरदन तालुक्यातील श्री क्षेत्र आन्वा येथील हेमाडपंथी महादेव मंदीरात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आणि प्रशासनाने केलेल्या तपासाच्या चुकीच्या भुमिकेबदल उद्या सकाळी शुक्रवारी दिनांक 26 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता सनातन सकल हींन्दु समाजाच्या वतीने भोकरदन येथील शिवाजी पुतळ्याजवळ आक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या आक्रोश सभेला अनेक साधु महंत सह हींदू संघटनेचे ‌ हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे समजते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!