भिगवण मध्ये प्रथमच दांडिया फेस्टिवलचे आयोजन संस्कृती आणि परंपरा आणि आधुनिकतेचा एक अनोखा संगम पाहायला मिळणार

अपनी भाषा में पढ़े! Translate

भिगवण मध्ये प्रथमच दांडिया फेस्टिवलचे आयोजन संस्कृती आणि परंपरा आणि आधुनिकतेचा एक अनोखा संगम पाहायला मिळणार

(निलेश गायकवाड)

भिगवन मध्ये शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी सहा वाजता विठ्ठलराव थोरात इंग्लिश मीडियम स्कूल, थोरात नगर या ठिकाणी भिगवण दांडिया फेस्टिवल चे प्रथमच आपल्या भिगवन मध्ये आयोजन करण्यात आले आहे.

ई स्मार्ट इव्हेंट्स.. सौरभ जमदाडे फ्लेक्स PB FIT HUB निखिल शिंदे फोटोग्राफी, श्री इंटरप्राईजेस यांनी भिगवन दांडिया फेस्टिवल चे आयोजन केले आहे, ज्यामध्ये नागरिक व महिला गरबा गाण्यांवर एकत्र नाचतील. तसेच या कार्यक्रमांमध्ये सिनेअभिनेत्री स्नेहल लोहकरे
प्रसिद्ध अँकर प्रणाली तसेच उत्कृष्ट डान्सर निखिल बाबर व स्टेप डान्स स्टुडिओ व नामांकित गरबा ग्रुप्स यांचे प्रमुख आकर्षण असणार आहे
आकर्षक विद्युत रोषणाई सह सुंदर असे डेकोरेशन
विविध मनोरंजनासाठी व कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी इत्यादी घटक आपल्याला पाहायला मिळतील तसेच या कार्यक्रमात संस्कृती आणि परंपरा आणि आधुनिकतेचा एक अनोखा संगम पाहायला मिळेल. त्यात दांडिया संस्कृतीची झलकही पाहायला मिळेल. पारंपारिक गरबा आणि दांडियाचा आनंद घेण्यासोबतच, सर्वजण डीजेच्या तालावर एकत्र नाचतील. तसेच या कार्यक्रमासाठी एन्ट्री पास म्हणून 149 ₹ ची किंमत असणार आहे. याच्यासाठी संपर्क – 87 96 95 44 80 / 98 54 68 90 90

हा कार्यक्रम संध्याकाळी ६ वाजता सुरू होईल. कार्यक्रम मनोरंजक आणि संस्मरणीय बनवण्यासाठी एक डीजे टीम आणली जाईल. मनोरंजनासाठी अधूनमधून स्पर्धा देखील आयोजित केल्या जातील. तरी भिगवण परिसरातील महिला व नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे केले आवाहन.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!