भिगवन पोलीस स्टेशन समोर सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तब्बल 14 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
(निलेश गायकवाड)
भिगवण पोलीस स्टेशनच्या समोर काल दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी हॉटेलच्या पैशाच्या व्यवहाराच्या कारणावरून आपापसात शिवीगाळ दमदाटी व झोंबाझोबी करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्यामुळे 14 जणांच्या विरोधात 224 /2025 BNS 194 (2) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110,112,117 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याची फिर्याद अन्सार कलिंदर शेख पोलीस हवालदार यांनी दिली आहे.
यामध्ये पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हा दाखल झालेले आरोपी पुढील प्रमाणे
1) महेंद्र नानासो जगताप वय-38 वर्ष रा-डाळज नं 2 त इंदापुर जि पुणे 2) निलकंठ नरहरी वाकळे वय-46 वर्ष रा-डाळज नं 3 त इंदापुर जि पुणे 3) भरत संतोष भोसले वय-26 वर्ष रा-डाळज नं 1 त इंदापुर जि पुणे 4) केतन नाथासो कुताळ क्य-33 वर्ष रा-भादलवाडी ता इंदापुर जि पुणे 5) देविदास बाळासो खारतोडे बय-32 वर्ष रा विठ्ठलवाडी कळस ता इंदापुर जि पुणे 6) योगेश तात्याराम खारतोडे वय-34 वर्ष विठ्ठलवाडी कळस ता इंदापुर जि पुणे 7) निलेश मनोहर हगारे वय-34 वर्ष रा-डाळज नं 2 ता इंदापुर जि पुणे 8) अमर सुरेश जगताप वय-34 वर्ष रा-डाळज नं 2 ता इंदापुर जि पुणे 9) तन्मय विलास नाळे क्य-19 वर्ष रा. पोंधवडी ता. इंदापूर जि.पुणे 10) विशाल मारूती गाडेकर वय-24 वर्ष रा. पोंचवडी ता इंदापुर जि पुणे 11) महेश लक्ष्मण खारतोडे क्य-40 वर्ष रा पोंधवडी ता इंदापुर जि पुणे 12) संपत ज्ञानदेव खारतोडे वय-22 वर्ष रा पोंधवडी ता इंदापुर जि पुणे 13) नितीन जगन्नाथ खारतोडे वय-22 वर्ष रा पोंधवडी ता इंदापुर जि पुणे 14) सचिन जगन्नाथ खारतोडे वय-30 वर्ष रा पोंधवडी ता इंदापुर जि पुणे इतर 7 ते 8 यांच्या विरोधात भिगवन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे.
पुढील तपास पोडवा लोडी व 1082 हे करत आहेत.