ज्ञानेश्वर पाटील यांची युवासेना तालुका उपप्रमुखपदी नियुक्ती.

अपनी भाषा में पढ़े! Translate

ज्ञानेश्वर पाटील यांची युवासेना तालुका उपप्रमुखपदी नियुक्ती.

 

अमळनेर : विक्की जाधव 

शिवसेना (उबाठा) युवासेना तालुका उपप्रमुखपदी कंडारी येथील तरुण व सक्रिय कार्यकर्ते ज्ञानेश्वर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने, तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार ही निवड जाहीर करण्यात आली.

युवासेना तालुकाध्यक्ष राजेंद्र मराठे, शिवसेना शहर प्रमुख चंद्रशेखर भावसार, शहर संघटक मोहन भोई, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळासाहेब पवार, माजी उपजिल्हा प्रमुख देवेंद्र देशमुख, उपतालुका प्रमुख विलास पवार आदी पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन पाटील यांचे स्वागत केले.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!