न्यूज
ब्रेकिंग

FB_IMG_1793597595053 शालार्थ आयडी घोटाळ्याला न्यायालयाचा मोठा दणका! शरद शिंदेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला; जळगावच्या ९५ शिक्षक प्रकरणात सेवानिवृत्त वेतन अधीक्षकाला अटक आणि आता अनेकांना बजावल्या नोटीस.

WhatsApp Image 2026-11-01 at 9.21.54 PM राज्याबाहेर पळाले, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकले!

file_00000000f3248207bef3aadbdcb0d767 नगरपालिकेच्या सत्तेत ‘शकुनी’चा डाव की ‘दुर्योधन’ाचा अहंकार? ५० चे टोकन अन् मिठाईच्या बॉक्स नें नगरसेवकांची बोळवण, कार्यर्त्यांच्या नाराजीची ही खदखद!

9f29494f-2e39-48ee-aa08-f6264d7d72a1 करमाळा नगर पालिकेच्या शाळेत दीपावलीनिमित्त कार्यानुभव स्पर्धा संपन्न

Nagpur-SIT-now-investigating-across शालार्थ आयडी घोटाळ्याचा अमळनेरात पुन्हा धमाका! EOW-SIT चे धाडसत्र; शाळांपासून संस्थाचालकांच्या घरांपर्यंत तपासाची चक्रे

शिवसेना सोशल मीडिया तालुका प्रमुख पदी पत्रकार तुषार जाधव यांची निवड

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी:- शिवसेना सोशल मीडिया तालुका प्रमुख पदी पत्रकार तुषार जाधव यांची निवड करण्यात आली सदर निवड ही एका पत्रकारा द्वारे जिल्हाप्रमुख अमित पाटील यांनी केली आहे

वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्यनेते उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार, खासदार मा. डॉ. श्रीकांत शिंदे साहेब, शिवसेना उपनेते शहाजी बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना राज्य प्रमुख मा राहुल कनाल व उपराज्यप्रमुख मा प्रतिक दादा शर्मा, शिवसेना सोशल मीडिया सोलापूर जिल्हाप्रमुख अमित पाटील यांच्या शिफारसीनुसार ही निवड करण्यात आली

निवडी नंतर जाधव म्हणाले की शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विचारानुसार महाराष्ट्रात आज जे विकासाभिमुख आणि लोकाभिमुक प्रशासन राबत आहे तो विचार संपूर्ण महाराष्ट्रात व सोलापूर जिल्ह्यात पोहोचवण्याची जबाबदारी पाळेल व पक्षाचे काम तन मन धनाने करेल अशी नवनिर्वाचित अध्यक्ष जाधव यांनी बोलताना सांगितले

तसेच या निवडीनंतर सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी भ्रमणध्वनीद्वारे जाधव यांना शुभेच्छा दिल्या तसेच सोशल मीडिया द्वारे शुभेच्छा देण्यात आल्या असून जाधव यांच्या निवडीचे स्वागत करमाळा तालुक्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी केले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!