धुळे भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांचा 5 सप्टेंबर रोजी वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर आवाहन

अपनी भाषा में पढ़े! Translate

धुळे भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांचा 5 सप्टेंबर रोजी वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर आवाहन

शिरपुर : धुळे भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस, परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेश संघटक तथा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ जिल्हा उपाध्यक्ष अरुण धोबी यांचा 5 सप्टेंबर 2025 रोजी 52 वाढदिवस आहे. सालाबाद प्रमाणे यंदाही वाढदिवसाला फुलहार, फुलगुच्छ अथवा श्रीफळ शाल आणु नाही. त्याऐवजी न वापलेली 1 साडी आणावी असे आवाहान करण्यात आले आहे. जमल्या सर्व साड्या ह्या गरजु महिलांना वाटप करण्यात येणार आहेत. तथापि, शुक्रवार दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10.00 वाजे पासुन रात्री 8.00 वाजे पर्यंत शिरपुर शहरातील भाजपा कार्यालयात व श्री. संत गाडगे बाबा लाॅन्डी विजयस्तंभ जवळ शिरपुर येथे आपल्या शुभेच्छा व आशीर्वाद स्वीकारण्यासाठी अरुण धोबी हे उपस्थित राहणार आहेत. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा सदैव असल्याने कोणीही हार, पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ वर खर्च करू नये. त्याऐवजी न वापलेली 1 साडी आणावी असे आवाहान करण्यात आले आहे. जमल्या सर्व साड्या ह्या गरजु महिलांना वाटप करण्यात येणार आहेत. असे कळविण्यात आले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!