समृद्धी क्रीडा प्रतिष्ठान च्या वतीने दहीहंडी उत्सव उत्सवात साजरा;राधा पाटील मुंबईकर च्या नृत्याने प्रेशकांची मने जिंकली

अपनी भाषा में पढ़े! Translate

समृद्धी क्रीडा प्रतिष्ठान च्या वतीने दहीहंडी उत्सव उत्सवात साजरा;राधा पाटील मुंबईकर च्या नृत्याने प्रेशकांची मने जिंकली

(निलेश गायकवाड)

समृद्धी क्रीडा प्रतिष्ठानच्यावतीने मदनवाडी या ठिकाणी दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या दहीहंडी उत्सवासाठी मा. सभापती प्रवीण मने,भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, माजी आमदार यशवंत माने ,राष्ट्रवादी प्रदेश प्रवक्ते शशिकांत तरंगे,श्रीराज भरणे, पिंपरी चिंचवड नगरसेवक प्रसाद शेट्टी,प्रमोद ननवरे,शंकर भोरडे, श्याम मारणे विजय खळदकर, उपमहाराष्ट्र केसरी बबन काशीद, बीड जिल्हा परिषद सदस्य सतीश शिंदे, करमाळा नगरसेवक सचिन घोलप, राजन सूर्यवंशी, शुभम वाल्लेकर सुधाकर लावंड,अविनाश मोटे, अभिजीत देवकाते,शुभम ठोंबरे,गोविंद देवकाते, वैभव सोलंकर,जगदीश कोळेकर, नानासाहेब बंडगर, हनुमंत बंडगर,प्रमोद बंडगर, ॲड पांडुरंग जगताप

या दहीहंडी सोहळ्याचे प्रमुख आकर्षण मुळशी पॅटर्न सिनेमातील कलाकार देवेंद्र गायकवाड उर्फ दया भाई त्याचबरोबर राधा पाटील मुंबईकर यांच्या नृत्याचा कार्यक्रम

कार्यक्रमाची सुरुवात मदनवाडी गावच्या सरपंच अश्विनीताई बंडगर व महिला भगिनींच्या शुभहस्ते श्रीफळ वाढून करण्यात आली

शिवशंभो दहीहंडी संघ बारामती यांनीही प्रतिष्ठानची दहीहंडी फोडली रोख रक्कम 51 हजार व समृद्धी चषक देऊन सन्मानित करण्यात आले

कार्यक्रमाचे आयोजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुंडलिक बंडगर, भाजपा तालुकाध्यक्ष तेजस देवकाते, प्रकाश शिंगाडे योगेश बंडगर पप्पू ढवळे नानासाहेब बंडगर गौरव वाघ मनोज बंडगर विराज बंडगर प्रदीप बंडगर यांनी केले होते..

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!