सुरंगली येथे संत शिरोमणी संत सेनाजी महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी समाज बांधवांनकडुन फराळाचे वाटप

अपनी भाषा में पढ़े! Translate

सुरंगली येथे संत शिरोमणी संत सेनाजी महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी समाज बांधवांनकडुन फराळाचे वाटप

।भोकरदन तालुका प्रतिनिधी संजीव पाटील।
भोकरदन तालुक्यातील सुरंगली येथे ग्राम पंचायत कार्यालय मध्ये राष्ट्र संत शिरोमणी सेनाजी महाराज यांची पुण्यतिथी निमित्त प्रतिमेचे पुजन करून या थोर संतांच्या पुण्यतिथी निमित फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी सरपंच सौ सुनिता संतोष काळे, ग्रामसेवक संजय पांजगे ,विश्वनाथ पाटील, सेवानिवृत्त लिपिक रामभाऊ वानखेडे , माजी सरपंच पत्रकार डॉ संजीव पाटील,शे रूबाब ,संतोष काळे,पत्रकार सुभाष वरपे,समाधान वरपे,अरूण गवळी, अनिल जाधव, भानुदास जाधव,कीसन इंगळे, श्रावण दांडगे,यावेळी नाभिक समाजातील आजी माजी पदाधिकारी अशोक वरपे, लाईनमन संजय सुराशे, प्रा.राजु वरपे,किसन वरपे, हरी वैद्य , शंकर वरपे ,कीरण सुराशे, संतोष केकाळ , दिलीप वरपे,सुधाकर वरपे,कडुबा सोनुने, संजय वरपे, साहेबराव दांडगे,रवी वैद्य, सुधाकर वैद्य,योगेश सुराशे, अरूण गवळी, ऋषी वरपे , ज्ञानेश्वर वरपे, प्रमोद वरपे, सचिन वरपे,याच्यांसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नाभिक समाजाच्यावतीने नाष्टाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थिताचे अभार संजय वरपे, विष्णू वरपे, मानले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!