कोकाटेंच्या व्हायरल व्हिडीओनंतर क्रीडा खात्याची जबाबदारी रमीचा डाव भोवला..

अपनी भाषा में पढ़े! Translate

कोकाटेंच्या व्हायरल व्हिडीओनंतर क्रीडा खात्याची जबाबदारी रमीचा डाव भोवला..

 

मुंबई : काही दिवसांपूर्वी मा. श्री. माणिकराव कोकाटे यांचा पत्ते खेळतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओवरून त्यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीका झाली होती. अशा पार्श्वभूमीवरच त्यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली असून, ही नियुक्ती “प्रतिक्रिया म्हणून” झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, हा एकप्रकारे कोकाटेंना “चपखल उत्तर देण्याचा” मार्ग सरकारने शोधल्याचे दिसून येते. तर काहींनी यावर टीका करत, आता “पत्ते खेळणाऱ्याच्या हाती राज्यातील युवकांचे भविष्य” अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, सोशल मीडियावर या निर्णयावरून उपेक्षात्मक मीम्स आणि चर्चांना उधाण आले आहे.

#मार्मिक_समाचार

 

 

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!