अमळनेरच्या अग्रवाल कुटुंबातील यशवी अग्रवालने सी.ए. परीक्षा पहिल्याच प्रयत्नात केली उत्तीर्ण

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेरच्या अग्रवाल कुटुंबातील यशवी अग्रवालने सी.ए. परीक्षा पहिल्याच प्रयत्नात केली उत्तीर्ण

 

अमळनेर : विक्की जाधव.

सामाजिक, शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असलेल्या बजरंगलाल अग्रवाल कुटुंबातील यशवी राधेश्याम अग्रवाल हिने सी.ए. (चार्टर्ड अकौंटंट) ही प्रतिष्ठेची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. या कुटुंबातील खास वैशिष्ट्य म्हणजे यशवी ही सहावी सी.ए. असून तिचे वडील राधेश्याम अग्रवाल, काका नीरज अग्रवाल, काकू सौ. ममता अग्रवाल, मोठी बहीण व जिजाजी हे देखील चार्टर्ड अकौंटंट आहेत. सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यशवीने हे यश संपादन केले.

 

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!