भिगवण येथील, मोहरम व ताबूत मिरवणुकीत हिंदू मुस्लिम एक्याचे दर्शन.

अपनी भाषा में पढ़े! Translate

भिगवण येथील, मोहरम व ताबूत मिरवणुकीत
हिंदू मुस्लिम एक्याचे दर्शन.

(निलेश गायकवाड)

जामा मस्जिद भिगवण येथे परंपरा गत मोहरम व ताबूत बसविला जातो, दर सालाबाद प्रमाणे व परंपरे नुसार श्री काळभैरवनाथाच्या पांढरी तील मोहरम व ताबूत ची मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडत असून यावेळी मिरवणुकीत हिंदू मुस्लिम एक्याचे दर्शन पाहण्यास मिळते
तसेच भिगवण पोलिसांनी ही चौक बंदोबस्त ठेवला होता.
या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक, इब्राहिम भाई मुलानी, रसूल भाई मुलानी अब्दुल भाई मुलांनी, नौशाद भाई मुलानीअसलम भाई मुलांनी व समस्त मुलाणी परिवार यांने केले होते.

तसेच कत्तल ची रात शनिवार दिनांक, 5/7/25 रोजी होती,व विसर्जन दिनांक. 6/7/25 या रोजी भिगवण पुलावरती करण्यात आले.
यावेळी भिगवन ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच जावेद भाई शेख. शाबुद्दीन भाई शेख, जब्बार भाई मुलानी,
मौला भाई मुलानी,शिराज भाई मुलांनी,हमजू भाई मुलांनी,मुन्नाभाई मुलांनी, तय्यब भाई मुलानी,जमीर भाई मुलानी. राजू भाई मुलानी सलीम भाई मुलानी, मज्जिद भाई मुलानी, सुलतान भाई मुलानी, हुसेन भाई मुलानी, सलीम भाई शेख, अज्जू भाई शेख. आधी हिंदू मुस्लिम समस्त भिगवन ग्रामस्थ उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!