प्रगतीचा ध्यास घेतलेलं नेतृत्व – आमदार अनिल भाईदास पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! संतोष पाटील.

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रगतीचा ध्यास घेतलेलं नेतृत्व – आमदार अनिल भाईदास पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! संतोष पाटील.

 

अमळनेर : प्रतिनिधी

तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सतत झटणाऱ्या, जनतेच्या सुख-दुःखात कायम पाठीशी उभं राहणाऱ्या, अष्टपैलू नेतृत्व गुणांनी संपन्न अशा आमदार अनिल भाईदास पाटील यांचा वाढदिवस म्हणजे जनतेसाठी प्रेरणा देणारा एक विशेष दिवस!

शेती, पाणी, शिक्षण, आरोग्य, रोजगार या प्रत्येक क्षेत्रात प्रभावी कामगिरी करत असलेले अनिल पाटील हे आमदार म्हणूनच नव्हे तर समाजहितासाठी वाहिलेलं एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.

वाढदिवसानिमित्त त्यांच्या उत्तम आरोग्यास, दीर्घायुष्यास आणि पुढील कार्यकाळात अधिक यश लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!

संतोष भगवान पाटील

माजी नगरसेवक, नगरपरिषद अमळनेर.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!