तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने झटणारे, लोकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर प्रभावी तोडगा काढणारे नेतृत्व म्हणजे आमदार अनिल भाईदास पाटील.

अपनी भाषा में पढ़े! Translate

सर्वांगीण विकासासाठी सातत्याने झटणारे, लोकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर प्रभावी तोडगा काढणारे नेतृत्व म्हणजे आ. अनिल दादा: सामाजिक कार्यकर्ते प्रकाश झूलाल पाटील 

 

मा. आमदार अनिल भाईदास पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने झटणारे, लोकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर प्रभावी तोडगा काढणारे नेतृत्व म्हणजे आमदार अनिल भाईदास पाटील. त्यांनी दिलेला विकासाचा शब्द कायम ठेवत आज अमळनेर तालुका प्रगतीच्या मार्गावर आहे. त्यांच्या नेतृत्वात शेतकरी, कामगार, युवक आणि महिलांसाठी विविध उपक्रम व योजनांची अंमलबजावणी झाली आहे.

रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, शेती आणि पायाभूत सुविधांमध्ये झालेला सकारात्मक बदल हा त्यांच्या दूरदृष्टीचा परिणाम आहे. विशेष म्हणजे, त्यांनी विकास करताना गावोगावचा दौरा करून लोकांशी थेट संपर्क ठेवला. त्यामुळे जनतेच्या मनात त्यांच्या कामाबद्दल विश्वास आणि आत्मीयता निर्माण झाली आहे. अनिल पाटील हे केवळ राजकारणी नाहीत तर सामाजिक बांधिलकी जपणारे एक संवेदनशील नेतृत्व आहेत. त्यांच्या कार्यातून आज अनेक तरुणांना प्रेरणा मिळत आहे. त्यांनी आपल्या लोकप्रतिनिधीच्या भूमिकेतून लोकसेवेचे नवे मापदंड निर्माण केले आहेत. त्यांच्या कार्याची व्याप्ती अजून वाढो आणि आरोग्य, यश व दीर्घायुष्य लाभो, हीच वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा!

शुभेच्छुक: सामाजिक कार्यकर्ते प्रकाश जुलाल पाटील

पी जे पी कंट्रक्शन, अमळनेर, जिल्हा जळगाव

 

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!