June 29, 2025 1:20 am

 संत सखाराम महाराज विठ्ठल-रुक्मिणी संस्थान, अमळनेर ची वारी उद्या होणार प्रस्थान 

अपनी भाषा में पढ़े! Translate

 संत सखाराम महाराज विठ्ठल-रुक्मिणी संस्थान, अमळनेर ची वारी उद्या होणार प्रस्थान..

पंढरपूर वारी प्रस्थान: गुरुवार, १२ जून २०२५ | दुपारी १२:३० वाजता होणार प्रस्थान. “एक ओढ सतत मनी, व्याकुळ होत देह  – आता प्रत्यक्षात”अनुभवा..

अमळनेर : विक्की जाधव 

अमळनेर शहरातून १२ जून रोजी भक्तिभावाने पंढरपूर वारीला प्रस्थान होणार आहे. संत सखाराम महाराज विठ्ठल रुक्मिणी संस्थानच्या वतीने आयोजित वारी सोहळा ही परंपरेची, श्रध्देची आणि भक्तीची साक्ष आहे.

प्रस्थानपूर्व विधी

सकाळी परम पूज्य प्रसाद महाराज यांच्या उपस्थितीत तुळशी बागेत स्नान व पूजा विधी पार पडेल. दोन ते तीन तास चालणाऱ्या मंत्रोच्चारांनी वातावरण भक्तिमय होईल. त्यानंतर आरती व सर्व उपस्थित भाविकांचे दर्शन झाल्यावर वारी प्रस्थान करेल.

12 जून अमळनेर सडावण पारोळाहुन मार्गक्रमाण करत 4 जुलै ला पंढरपूर पोचणार.

“जय जय रामकृष्णहरी!” म्हणत निघालेल्या हजारो टाळ-मृदंगाच्या गजरात पावलोपावली नामस्मरण करणारे वारीकर भक्‍तीचा गंध दरवळवत पुढे जातील.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!