June 29, 2025 3:56 pm

जी.एस.हायस्कूलच्या करुणा क्लब च्या विद्यार्थ्यांनी वाचवले बगड्याचे प्राण

अपनी भाषा में पढ़े! Translate

जी.एस.हायस्कूलच्या करुणा क्लब च्या विद्यार्थ्यांनी वाचवले बगड्याचे प्राण 

 

अमळनेर :  विक्की जाधव

जी.एस.हायस्कूलच्या करुणा क्लब क्र.1923 च्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात एका बगळ्याचा जीव वाचवीला. शाळेत वार्षिक परीक्षा सुरू असून वार्षिक परीक्षेचा पेपर झाल्यानंतर इयत्ता सातवीचे विद्यार्थी यश विनोद धनगर व रोहित मनोहर पाटील यांना शालेय प्रांगणामध्ये बगडा जखमी अवस्थेत पडलेला दिसला त्यावेळी त्यांनी शाळेचे शिक्षक जी.एस.चव्हाण यांच्या मदतीने त्या बगळ्यावर प्रथमोपचार केले.

घर खरेदी करत आहात? मुंदडा बिल्डर्स आहेच की.. मुंदडा म्हणजे प्रतिक विश्वासाचा..

प्रथमोपचारात त्याला साखरेचे पाणी पाजले नंतर जखम झालेल्या जागेवर हळद टाकली नंतर त्या बगळ्याला करुणा क्लबचे डी. एन पालवे यांच्या स्वादिन केले. त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बी.एस.पाटील यांनी विद्यार्थी यश,रोहित व शिक्षक गणेश चव्हाण यांचे कौतुक करून विद्यार्थ्यांनी प्राणीमात्रांवर दया करावी असे सांगून करूणा क्लबशी जुडावे असे आवाहन केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!