अजनाड बंगला गावात राशन दुकानदाराकडुन होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात नागरिकांकडून निषेध प्रशासन गावात.
आज आमच्या अजनाड बंगला येथील नागरिकांना स्थानिक राशन दुकानदार यांच्याकडून त्रास होत होते वेळेवर न येणे, ज्येष्ठ व विधवा महिलांना राशनासाठी त्रास देणे, अंगुठा ना घेता काही ना राशन देऊन गोरगरिबांना यापासून वंचित ठेवणे, मागील चार दिवसांपासून आमची लोक त्या ठिकाणी जाऊन बसत होते .पण अशाही वेळेत किशोर जैन हे आले नाहीत. आज हे माहिती पडताच आबा महाजन तहसीलदार शिरपूर यांना फोन केला त्यांनी चौकशीसाठी त्यांचे अधिकारी पाठवले. मॅडम यांनी आमचे जबाब नोंदवून घेतले, पंचनामा केला, त्याच बरोबर फलक लावायला सांगितले.
आमच्या प्रशासनाकडे मागणी.
१. राशन वेळेवर होणे.
२. आवाजाची उत्तर न देता खरी माहिती देणे.
३. कोणालाही अंगठा न घेता राशन न देणे.
४. अजनाड गावात स्वातंत्र राशन ची व्यवस्था करायला प्रशासनाला कळवणे.
५. ज्येष्ठ नागरिक व विधवा महिलांना प्राथमिकता देणे.
६. फलक लावणे त्यात तपशील देणे, किती युनिट, वाटपाची तारीख, असलेला मालाचा आकडा.
ई.
यात आमच्या नागरिकांनी संयमाचा परिचय दिला. कोणाच्या तोंडातून हिंसात्मक वाक्य सुद्धा निघाली नाही. कोणी अपशब्द वापरला नाही. दुःख होते फक्त आज राशन ना मिळण्याचे. यातच माझ्या समाजाची महानता आहे. मला अभिमान आहे मी बंजारा आहे
जितेंद्र राठोड. धुळे मो.7507263680