June 30, 2025 3:24 am

“राज्य प्रजासत्ताक दिन संचलन (SRD), मुंबई शिबीरासाठी कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय भिगवण येथील एन. एस. एस. स्वयंसेविका प्रियंका चव्हाण हिची निवड”

अपनी भाषा में पढ़े! Translate

“राज्य प्रजासत्ताक दिन संचलन (SRD), मुंबई शिबीरासाठी कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय भिगवण येथील एन. एस. एस. स्वयंसेविका प्रियंका चव्हाण हिची निवड”

(निलेश गायकवाड)

कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय भिगवण येथील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेविका प्रियंका चव्हाण एस. वाय. बी.ए. हिची “राज्यस्तरीय गणतंत्र दिवस परेड कँम्प” साठी झाली आहे.

कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, भिगवण ता. इंदापूर जिल्हा पुणे येथील राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेविका कु.प्रियंका संतोष चव्हाण-SYBA हिची दि. २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) २०२५ रोजी होणाऱ्या, राज्य प्रजासत्ताक दिन संचलन शिबिर मुंबई (NSS SRD Camp) साठी निवड झाली आहे.

यासाठी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे “पुणे ग्रामीण विभागाचे” विभागीय समन्वयक डॉ अनिल बनसोडे यांनी अथक परिश्रम घेतले आहे.

कु.प्रियंका संतोष चव्हाण हिच्या गणतंत्र दिवस परेड निवडीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत असून, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!