January 7, 2025 1:50 pm

एल.जी. बनसुडे विद्यालयामध्ये रोटरी स्कुल पेंट प्रोजेक्ट भिगवन व जी डी बी & कोटिंगचे उद्घाटन

अपनी भाषा में पढ़े! Translate

एल.जी. बनसुडे विद्यालयामध्ये रोटरी स्कुल पेंट प्रोजेक्ट भिगवन व जी डी बी & कोटिंगचे उद्घाटन

(निलेश गायकवाड)

भिगवण : पळसदेव ता. इंदापूरयेथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल.जी.बनसुडे विद्यालयामध्ये रोटरी स्कुल पेंट प्रोजेक्ट व जी डी बी & कोटिंगचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.
याप्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमास जी डी बी पेंट अँड कोटिंग चे प्रोग्रॅम मॅनेजर अतुल कुलकर्णी साहेब यांनी उपस्थिती दर्शवत कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान ही भूषविले.

यावेळी रोटरी क्लब ऑफ भिगवण चे अध्यक्ष श्री संतोष सवाने , किरण रायसोनी, खजिनदार कुलदीप ननवरे, रियाजभाई शेख , संजय खाडे , एलजी बनसुडे स्कूलचे उपाध्यक्ष शितल कुमार शहा , नंदाताई (नानी ) बनसुडे सचिव नितीन बनसुडे, सदस्य अंकुश बनसुडे, हनुमंत आप्पा मोरे ,अर्चनाताई बनसुडे , अशोक बनसुडे, सुनील काळेल, प्राचार्या वंदना बनसुडे, मुख्याध्यापक राहुल वायसे आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी बोलताना संतोष सवाने यांनी आपल्या भाषणातून लए ज़ी बाणसुड़े या स्कूल सुशोभीकरणाचा 1200000 लाख रुपयांचा प्रकल्प या स्कूल साठी करण्यात्त अला आहे या मूळे शाळेच्या विद्यार्थी व शिक्षाकाणमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे आणि रियाज भाई शेख यांनी रोटरी क्लब देत असलेल्या योगदानाबद्दल माहिती देत असताना त्यातील एल जी बनसुडे संस्था ही आमच्या दृष्टीने मोठा प्रकल्प आम्ही हाती घेतला असल्याचे सांगितले, तर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत बनसुडे यांनी रोटरी क्लब भिगवन तसेच जी डी बी पेंट अँड कोटिंग कंपनीने केलेल्या मदतीबद्दल आभार व्यक्त केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश दरदरे यांनी केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!