खा. शि. तील एका शाळेत मुख्याध्यापक व चेअरमन यांच्यात खडा-जंगी चेअरमन लां शाळेत ही घुसू दिले नाही.
अमळनेर : विक्की जाधव
अमळनेर येथील एका प्रख्यात शाळेमध्ये शालेय कामकाजा निमित्ताने चेअरमन व सह सेक्रेटरी शाळेत आले असता ते सहज वर्गावर जातो असे म्हणून जायला निघाले त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक यांनी चक्क चेअरमन व सह सेक्रेटरी यांना शाळेत जाण्यासाठी मज्जाव केला.
मुख्याध्यापक, चेअरमन व सहसेक्रेटरी यांच्यात वाद चालू असताना इतर शिक्षक जसा रस्ता मिळेल तसें पटापट वर्गावर जाऊ लागले.
मात्र प्रत्येक्षदर्शी विद्यार्थी वर्गाच्या बाहेर येऊन सर्व भांडण बघत होते.तर काहींनी चित्रफीत ही केली ती मार्मिक च्या हाती लागली असून या अगोदरही काही आंबट शौकीन शिक्षकांना भगवा चौक येथे चोप मिळाला होता.
गेल्या तीन वर्षापासून या शाळेत सेवा जेष्ठतेचा मोठा वाद सुरु..
शाळेत मागच्या तीन वर्षापासून सेवा जेष्ठतेचा वादही मोठा सुरु आहे. शाळेचे चेअरमन व मुख्याध्यापक यांच्यामध्ये झालेल्या यां वादच्या चर्चा अमळनेर शहरांमध्ये चर्चेचा विषय ठरला असून चेअरमन यांना शाळेत जाऊ न देण्याचा मज्जाव करण हे मुख्याध्यापकाला शोभले का? असाही प्रश्न उपस्थिती होत आहे.
चेअरमनें शाळेत येताना मुख्याध्यापकांची परवानगी घ्यायला पाहिजे होती का?
प्रतिष्ठित शाळेत सर्व अलबेल असल्याने मागील काळात कोणत्या प्रकारामुळे शाळेतील सर्व शिक्षकांची तडकाफडकी बदली झाली.??
शाळेत शिक्षक वेळेवर येत नसल्याने शाळेतील तास वेळेवर होतात का? तर शाळेतील सर्व कामे मानधन तत्वावर असलेल्या शिक्षकांकडून करून घेतले जातं असल्याची ही बातमी आहे.
महत्वाचा मुद्दा: म्हणजे मुख्याध्यापकाच्या मर्जीतील शिक्षक रजेवर असलां तरी त्या शिक्षकांची रजा गैरहजर म्हणून नोंद होत नाही.
एवढेच काय शिपाई सुद्धा स्वतःला शाळेचा चेअरमन समजतो इतर स्वतःस तज्ञ् समजणाऱ्या संचालकांनी यात लक्ष घालून तूर्तास तरी विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान थांबवले पाहिजे.अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत संचालकांना फेलो जाब विचारल्याशिवाय राहणार नाही.
बातमी अपूर्ण असून येणाऱ्या काळात व्हिडिओसह प्रकाशित होईल:
तूर्तास येव्हढेच.
उर्वरित पुढील आठवड्यात.
नियमित वाचत रहा मार्मिक समाचार. 9175050300