हिंगोणे खुर्द प्रजा येथे क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची जयंती उत्साहात साजरी

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20261109-WA0436

हिंगोणे खुर्द प्रजा येथे क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची जयंती उत्साहात साजरी

 

अमळनेर : विक्की जाधव.

आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या जयंतीनिमित्त हिंगोणे खुर्द प्रजा येथे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

file_00000000a9408211a826be2162c58c30

इंग्रजांविरुद्ध त्यांनी दिलेला लढा, त्यांचे शौर्य, त्याग आणि समाजासाठी केलेले कार्य यांचे स्मरण करण्यात आले यावेळी उपस्थितांनी राघोजी भांगरे यांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजात एकता, बंधुता आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा घेतली. कार्यक्रमात याप्रसंगी राजेंद्र कोळी, रवींद्र कोळी संजय पाटील, निलेश पाटील, किरण कोळी, अंकित पाटील, रामकृष्ण कोळी, शामलाल कोळी, गुलाब कोळी, विनोद बैसाने प्रकाश कोळी सुनील कोळी रतिलाल पाटील ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!