June 30, 2025 4:43 pm

अमळनेर तालुक्यात असेल एकच फॅक्टर शिंदे डॉक्टर नामांकन पत्र भरण्यासाठी तालुक्यातून मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे डॉक्टर शिंदे मित्र परिवाराचे आव्हान

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर तालुक्यात असेल एकच फॅक्टर शिंदे डॉक्टर नामांकन पत्र भरण्यासाठी तालुक्यातून मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे डॉक्टर शिंदे मित्र परिवाराचे आव्हान..

 

अमळनेर : विक्की जाधव

“हात बदलेंगा हालात” अमळनेर विधानसभेत तिरंगी लढत होणार असून काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अनिल शिंदे आज भरणार आपले नामांकन.

सर्वीकडे विधानसभेचे जोरदार वारे सुरू असून अमळनेर तालुका यात मागे राहिला नाही. मातब्बर नेत्यांच्या यादीत मागून पुढे येत डॉक्टर अनिल शिंदे यांनी पहिलेच बाजी मारली असून इच्छुक ९ ते १० लोकांमधून ते पहिले उमेदवार ठरले आहेत. म्हणूनच की काय जनसामान्यांचे आवाज अमळनेर एकच फॅक्टर शिंदे डॉक्टर असे म्हटले जात आहे. डॉक्टर शिंदे यांचा तालुक्यात वाढता जनसंपर्क आणि नवीन दिशा ठरवण्यासाठी हात बदलेगा हालात असे ही लोक बोलू लागले आहेत.

 

नामांकन पत्र भरण्यासाठी डॉक्टर अनिल शिंदे आणि मित्र परिवाराकडून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे केले आव्हान.

सकाळी दहा वाजेपासून नामांकन रॅलीस होणार वाडी चौक संत सखाराम महाराज मंदिर पासून सुरुवात सराफ बाजार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुभाष चौक स्वामीनारायण मंदिर रेल्वे स्टेशन रोड मंगलमूर्ती चौक तहसील कार्यालय असा असेल नामांकन रॅलीचा मार्ग.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!