सावखेडा पोलीस पाटलांनी केली गरीबाची रक्षाबंधन गोड
प्रतिनिधी -मयूर पाटील
पारोळा तालुक्यातील सावखेडा येथील पोलीस पाटील शुभांगी राजपूत यांनी रक्षाबंधन निमित्ताने गरिबांच्या घरी जाऊन विशेष भेटवस्तू देत रक्षाबंधन साजरी
सावखेडा येथील पोलीस पाटील शुभांगी राजपूत या विविध उपक्रमा अंतर्गत मोहीम राबवत असतात आणि रक्षाबंधनाच्या पवित्र सणाला गरिबांच्या घरी जाऊन त्यांनी राखी बांधून विशेष भेट वस्तू देत रक्षाबंधन साजरी केली यावेळी निलेश राजपूत सामाजिक कार्यकर्ता , मयूर पाटील,ग्रामस्थ उपस्थित होते.