June 29, 2025 12:17 am

12 वर्षीय अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार तालुक्यातील जवखेडा येथील घटना.

अपनी भाषा में पढ़े! Translate

12 वर्षीय अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार तालुक्यातील जवखेडा येथील घटना.

अमळनेर : विक्की जाधव. 

कोलकाता येथील महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येची घटनेचे पडसाद संपूर्ण देशात सुरु असतांना, आणि महाराष्ट्रातील बदलापूर चीं घटनाही ताजी असुन यां विरोधात संपूर्ण देशभरात आंदोलन सुरू असताना जळगांव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात बारा वर्षांच्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना झाल्याचं समोर आलं तर देशाचं काय आपला तालुकाही महिलांच्या बाबतीत सुरक्षित नाही असे सामाज माध्यमातू बोलले जातं आहेत. यां संधर्भात अधिक माहिती अशी कीं. 12 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही तिच्या आजी आजोबांसोबत जवखेडा येथे राहत असते, तर आई उदरनिर्वाह साठी गुजरात येथे येथे मजुरी करतात तर गावी जावखेडा येथे पीडित मुलीच्या घरी कुणी नसल्याचा फायदा घेत तिला घराच्या मागील बाजूसनेत तिच्यावर अत्याचार बलात्कार केला. पीडित मुलीने घडलेला प्रकार तिचा नातेवाईक आणि इतरांना सांगितल्याने हा प्रकार उघडकीस आला काल बुधवारी या बाबत अमळनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 64(2), 64 (2) पोस्को कायद्याचे कलम 3(अ),(क) आणि इतर कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!