मा. आमदार शिरीषदादा मित्र परिवाराची बैठक संपन्न..
अमळनेर : विक्की जाधव
अमळनेर येथे दि. १८/०८/२०२४ रविवार रोजी विधानसभा मतदार संघाची बैठक मा. आ. शिरीषदादा चौधरी यांच्या अध्येक्षेतेखाली संपन्न झाली .बैठकीस हिरा उद्योग समूहाचे चेअरमन श्री. रविंद्र बापू चौधरी यांनी सांगितले कि शिरीषदादांची उमेदवारी अपक्षच असणार आहे. तर विरोधकांडून अफवा पसरविल्या जात असून दादांना विधान परिषद वर घेत आहेत तें उमेदवारी…करणार नाहीत असा काही प्रकार नाही. दादांची उमेदवारी अपक्षच राहणार यात शंका नाही जनता – जनार्दन आणि माझ्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे त्यांनी सांगितले कोणत्याच अफवांवर विश्वास ठेऊ नये आता विधानसभेच्या पार्शभूमीवर काहीही अफवा पसरवल्या जातील तरी कार्यकर्त्यांनी विश्वास ठेऊ नये असे सांगितले.
योगेंद्र भाऊ बाविस्कर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक: समस्त अमळनेर मित्र परिवार
मा. नगरसेवक श्री. गुलाब पाटील यांनी सांगितले कि बुथ रचना साठी पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करावे
लवकरच बुथ मेळावा घेणार असून पुढील पुढील रणनीती सांगितली जाईल तरी पदाधिकार्यांनी वेळ न घालवता तयारीस लागा आसे आव्हान केले. अध्यक्षीय मनोगत मा. आ. शिरीषदादांनी सांगितले कि आगामी निवडणुकी साठी प्रत्येक बूथ निहाय कार्यकर्त्यांनी आप – आपल्यापरीने बुथ रचना करावी निवडणूक कोणत्याही क्षणी लागली तरी मी लाल मातीताला पैलवान आहे. आपण तयार आहोत, तुमची साथ २०१४ पासुन असून माझ्या सोबत आहे. जनता जनार्दन माय-बाप जनतेचे आशीर्वाद सदैव माझ्या
सोबत आहे. रवींद्र बापूंनी सांगितल्या प्रमाणे आपली उमेदवारी अपक्षच आहे .
विरोधकांच्या पाया खालची वाळू घसरत असून वेगवेगळ्या वावड्या उठवत आहेत. तरी पदाधिकार्यांनी
त्या कडे लक्ष देऊ नये कारण जस जसी निवडणूक जवळ येईल तस तसे अफवा मोठ्या प्रमाणवर पसरवण्याचे काम तें करत राहतील. आपण आपले काम करत रहा. विरोधकांच्या सध्या फक्त आपणच दिसत आहे. त्याचे कडे
सांगण्यासारखे काहीच नाही विकासाच्या गप्पा करणारे आता विकास सोडून फक्त आणि फक्त आपल्या विषयीच्या चर्चा करतात तरी पदाधिकार्यांनी आपले काम करत रहा. विरोधक विरोधकांचे काम करतील माय-बाप जनता
आपल्या पाठीशी आहे म्हणुन काळजी करु नका असे आवाहन केले.
बैठकी प्रसंगी – गोकुळ आबा चौधरी ( मा. उपसभापती पारोळा), बबली पाठक ( गट नेते ), रामचंद्र पाटील (
मुडी ), अनिल महाजन ( मा. उपसरपंच दहिवद ), मनोहर महाजन सर, संजु बाबा (रणाईचे ), रामचंद्र पाटील (
मा. सरपंच मोहाडी), शरद पाटील (मा. सरपंच मेहेरगाव ) भीमराव महाजन सर, पंकज चौधरी (मा. नगरसेवक), वाल्मिक पाटील ( सरपंच हिरापूर), सचिन पाटील सर ( ढेकू सीम), चंद्रकांत साळी, आरिफ भाया, रोषण सोनवणे ( दहिवद ), सागर कोळी, उपस्थिती सुभाष आप्पा पाटील ( मा. उपसभापती ), श्रीराम चौधरी ( मा. नगरसेवक ), सलिम टोपी ( मा. नगरसेवक ), जितु बापू पाटील (मांडळ), गोपीचंद कोळी ( पाडसे ), फिरोज पठाण ( मा./ नगरसेवक ), रणछोड आप्पा, भास्कर पाटील ( निम ), ज्ञानेश्वर चौधरी ( जळोद), रमेश चौधरी पांडुरंग महाजन ( मा. नगरसेवक ), धनुभाऊ महाजन ( मा. नगरसेवक ), गंगाराम दादा महाजन . गुलाब महाजन, अबु महाजन ( मा. उपनगराध्यक्ष ),नाना धनगर, साखरलाल महाजन, किरण बहारे, मनोज शिंगाने, विजायू भोई, सुदाम बापू चौधरी ( मा. सरपंच शिरसाळे बु.) मनोज पाटील ( जवखेडा ), ( कळमसरे ), दामोदर पाटील ( सरपंच नदगाव ),वाहिद शेख, राजू चौधरी, विजय चौधरी, संतोष पाटील, प्रवीण महाजन ( दहिवद ), कैलास भिल, नरेश कांबळे, प्रास्तविक – गुलाब बापू पाटील (मा.नगरसेवक ) यांनी केले तर सूत्र संचालन – डॉ. एस. के. महाजन सर यांनी केले.